Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10वी निकाल कसा चेक कराल ? 10 th online result sites | |10th result kab hain |how to check 10th result 2021|10th maharashtra board result

10 th online result sites |10th ssc result 202व |10th result 2022 | 10 वी निकाल |10 वी निकाल 2022 |10th result kab hain | how to check 10th result |10th maharashtra board result | maharashtra board result 2022|


राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल
उद्या 17 जून 2022 ला दुपारी ठिक  १ वाजता जाहीर होणार आहे.निकाल लवकर बघण्यासाठी खालील वेबसाईट चा वापर करा 


10 वी निकाल |10 वी निकाल 2022



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्याची सर्वात जास्त प्रतीक्षा होती ती म्हणजे दहावीचा रिझल्ट कधी लागणार आता ती संपलेली आहे , आत्ताच शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी ट्विटरद्वारे ट्विट करून दहावीचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी ठीक दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे असे ट्विट केले आहे .

मित्रांनो दहावीचा रिजल्ट बघायचा म्हटल्यावर वेबसाईट नेहमीच लोड किंवा स्लो होत असते खाली मी खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्या वेबसाइटवरून आपण दहावीचा रिझल्ट लवकरात लवकर बघू शकता धन्यवाद.


राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल
उद्या 17 जून 2022 ला दुपारी ठिक  १ वाजता जाहीर होणार आहे.

फास्ट निकाल बघण्यासाठी खालील साईट वर क्लिक करा



➡️.  http://result.mh-ssc.ac.in/ ( New ) 

➡️. https://www.mahahsscboard.in/


मंडळामार्फत मार्च एप्रिल २०२२ मध्ये पेयात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील

पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.



परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 या वेबसाइट्सवरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि
 उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य बोर्ड) अधिकृतपणे
 हा निकाल उपलब्ध करून देणार आहे.

🔰 हे पण वाचा >

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 6100 शिक्षकांची महा भरती वाचा सविस्तर

🆕 12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel sheet




टिप्पणी पोस्ट करा

85 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !