इ 5 वी निकाल सॉफ्टवेअर 2021| 1st to 8th result software 2021 |Result Excel sheet 2021
1ली ते 8 वी रिझल्ट बनवा फक्त 10 मिनिटांत !
🎯 *इ 1 ली ते 8 वी निकाल सॉफ्टवेअर 2021*
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागा तर्फे निश्चित केलेल्या गुणदान पद्धती नुसार .
*रिझल्ट बनवा फक्त 10 मिनिटांत !*
🔖 नवीन परिपत्रक ( 8 एप्रिल 2021) नुसार मूल्यमापन पद्धतीचा वापर करून तयार केले आहे !
🆕 अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण
✡️ अक्षय तृतीया मराठी माहिती 2021
🎯 *वापरायचे कसे :* 🎯
🔖 प्रत्येक वर्ग च्या शीट मध्ये विषया समोर (चाचणी ,स्वाध्याय, उपक्रम व तोंडी) फक्त विद्यार्थ्यांचें गुण भरा बाकी आकारिक, एकूण बेरीज टक्केवारी श्रेणी आपोआप तयार होते
🔖 तक्ता - ब विषयनिहाय श्रेणी सुद्धा सर्वात खाली आपोआप तयार होतो
🔖 फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका त्याचे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होतो.
🔖 रिपोर्ट कार्ड मध्ये कोरोना काळातील नोंदी सुध्दा ड्रॉप डाऊन मधून निवडू शकता !
🔖 प्रिंट A4 मध्ये सेट केलेली आहे
🔖 मोबाईल मधून पण वापर करू शकता.
हे पन वाचा
🔮 11 वी ऑनलाइन ऍडमिशन कसे होणार वाचा सविस्तर
✡️ इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर
➡️ इ 1 ली ते 9 वी 2021 रिझल्ट सॉफ्टवेअर नक्की डाउनलोड करा
🚫 Note : कुठल्याही प्रकारे कोणतीही कॉलम, रो ,डिलीट करू नये अन्यथा फॉर्म्युला चुकेल व रिझल्ट तयार होणार नाही.सॉफ्टवेअर शक्यतो PC वर वापरावे अन्यथा रिपोर्ट कार्ड तयार होण्यास अडचण होईल.
🔰 हे पण वाचा-
➡️ 9 वी रिझल्ट बनवा 10 मिनिटांत !
निर्मिती : भरत वटाणे सर
खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा 🙏🏻
➡️ https://drive.google.com/file/d/1ImHsQtcti_84G7yyQHXWuL1iqxXDM4Mi/view?usp=drivesdk (updated on 04-05-2021)
डायरेक्ट क्लिक करून डाउनलोड करा 🙏🏻
➡️ https://drive.google.com/uc?export=download&id=1ImHsQtcti_84G7yyQHXWuL1iqxXDM4Mi
it is a simple template--not software...
उत्तर द्याहटवाuse database application with sql server for professional on.VBA or vb.net instead of excel or use ms access ----it has no security and Proper validations --hide excel and
open application by login process ---use your own commands in visual basicapplication
contact me on whatsapp-9860235161 ...if you want to built it professional
सरआपले सॉफ्टवेअर फारच उपयुक्त आहेत परंतु आईचे नाव ,जात संवर्ग,पत्ता जन्मतारीख वजन उंची या प्रमाणे निकाल पत्रक तयार होईल असे सॉफ्टवेअर लिंक पाठविल्या स बरे होईल
उत्तर द्याहटवा2019 -20 नुसार इयत्ता 1ली 8 वी चे सॉफ्टवेअर 9579671567 या व्हाट्स नंबर पाठवा सर
तसेच दाखल खारीज जुने व नवीन नुसार टीसी तयार होईल असे सॉफ्टवेअर असेल तर send करावे
सर आपले सॉफ्टवेअर वापरायला खूपच सोपे आहे परंतु पहिली ते आठवी निकाल सॉफ्टवेअर मध्ये जातीनिहाय ( गोषवारा) श्रेणीचा तक्ता, नोंदवही, विषयानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे तक्ते असते तर आपले सॉफ्टवेअर परिपूर्ण झाले असते. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की, अशा पद्धतीचे परिपूर्ण सॉफ्टवेअर तयार करावे आणि त्या सॉफ्टवेअरची लिंक कृपया पाठवावी.
उत्तर द्याहटवा