Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10 वी चे मूल्यमापन 2021 कसे असेल समजून घ्या सोप्या भाषेत ! SSC Evaluation method 2021

इ 10 वी चे मूल्यमापन 2021 कसे असेल समजून घ्या सोप्या भाषेत ! SSC Evaluation method 2021 | 10th marking scheme 2021 | ssc evaluation scheme 2021


सन 2020 21 इयत्ता दहावीची परीक्षा covid-19 च्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेली आहे तरी त्याचे मूल्यमापन पद्धती आपल्याला यावर्षी कशी असेल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रचलित पद्धती नुसार न करता आता नवीन पद्धती नुसार आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे ती मूल्यमापन पद्धती थोडक्यात आपण समजून घेऊया.


🆕 इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !


🆕  असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?


✡️  इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर





✅ इ 10 वीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची कार्यपद्धती

10वी मूल्यमापन 2021 पध्दत

1)  मागील वर्षी इयत्ता नववीच्या निकालाच्या 100 गुणाचे रूपांतर 50 गुणांमध्ये करणे .. एकूण गुण 50 


2) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे सन 2020 - 21 मध्ये घेण्यात  आलेल्या प्रथम सत्र परिक्षा किंवा सराव परीक्षा , घेतली असेल तर अशा 80 मार्काचा प्रथम सत्र किंवा सराव परीक्षेचे कुठल्याही एका परीक्षेचे 80 मार्गाचे रूपांतर 30 गुणांमध्ये करायचे आहे ... एकूण गुण 30


3) तसेच दरवर्षी प्रमाणे देण्यात येणार्‍या 20 मार्काची तोंडी परीक्षा /  प्रात्यक्षिक परीक्षेचे 20 मार्क तसेच व  तोंडी परीक्षेचे 20 मार्क आपल्याला द्यायचे द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला तोंडी परीक्षेचे आयोजन करायचे आहेत ते आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन शाळा स्तरावर घ्यायचे आहेत व त्याची नोंद ठेवायची आहे. ..एकूण गुण 20


अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला 

50 + 30 + 20 = 100 

गुणांचे मूल्यमापन करायचे आहे

अधिकृत  परिपत्रक डाउनलोड करा येथे क्लिक करा 

हे सर्व गुण आपल्याला मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत ते कसे करायचे कुठल्या वेबसाईटवर अपलोड करायचे कशा प्रकारे करायचे त्यासाठी अधिकृत परिपत्रक येणार आहे त्यामुळे आत्ताच कुणीही घाई करू नये.

हे पन वाचा 

🆕  अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण


🔮 11 वी ऑनलाइन ऍडमिशन कसे होणार वाचा सविस्तर


✡️  इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर


तसेच इतरही विद्यार्थी जसं की पुनर परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा खाजगी विद्यार्थी याचेही मूल्यमापन कशा प्रकारे करायचे ते आपण नवीन पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्या वेबसाईटला भेट देत राहा आणि हो तुमच्या काही अडचणी तुमची काही प्रश्न समस्या जरी असतील तर आम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.

इ 10 वी चे मूल्यमापन 2021 कसे असेल समजून घ्या सोप्या भाषेत ! SSC Evaluation method 2021 | 10th marking scheme 2021 | ssc evaluation scheme 2021.

एक विनंती जर पोस्ट आवडली असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप , फेसबुक  बटन वर क्लिक करून तुमच्या ग्रुप वर नक्की शेअर करा धन्यवाद.

🔰 हे पण वाचा- 


➡️ इ 1 ली ते 9 वी 2021 रिझल्ट सॉफ्टवेअर नक्की डाउनलोड करा


➡️ 9 वी रिझल्ट बनवा 10 मिनिटांत !

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !