Type Here to Get Search Results !

अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा संदेश | Ahilyabai Holkar Quotes in Marathi wishes 2021

अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा संदेश २०२२|  Ahilyabai Holkar Quotes in Marathi 2022 | Ahilyabai holkar jayanti wishes marathi | अहिल्याबाई होळकर चारोळी मेसेज

अहिल्याबाई होळकर चारोळी शुभेच्छा शायरी.स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली। ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*

🆕 Ahilyabai Holkar jayanti sms in marathi 2022

लोककल्याणकारी राणी अहिल्या , राज्यकारभारात तरबेज होत्या, दीन-दुबळ्यांसाठी आईसमान ,तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या, *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*

 ahilyabai holkar jayanti quotes 2022

मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती। *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

 

🆕  असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?


 ahilyabai holkar jayanti wishes 2022

 मधुर होती जिची वानी , अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही ,तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता ,कारण उत्तम शासक, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता ,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर जयंती व्हाट्सअप शुभेच्छा २०२२


 🆕  5 जून जागतिक पर्यावरण दिन भाषण निबंध


 घाट, मंदिरे विहिरी बांधल्या , समान तिला रंक नि राव ,लोकांसाठी देह झिजवि ,अहिल्याबाई होळकर तिचे नाव।।  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर चारोळी २०२२

पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्हीं समाजसेवा ! भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा !! जात-धर्म विसरुन दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा!  'अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा !!  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर शायरी मराठी

कल्याणकारी कामे करूनि, ख्यात ती कुशल प्रशासिका, मान उंचावली स्त्रियांची , खऱ्या अर्थाने ती लोकनायिका . *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

Ahilyabai Holkar Jayanti 2022 Status

अभिमान वाटावा स्त्रीजातीला नारी म्हणून जन्म घेतला कर्तुत्ववान अहिल्या चा वारसा लाभला कळू द्या उभ्या जगाला कोण म्हणतो स्त्रियांना उघडावी तयाची झापडे कल्पना चे उड्डाण तिच्या विश्व नवीन सापडे,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

Ahilyabai Holkar Jayanti Wishes and HD Images (Photo)

रणरागिणी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा ! उतरून रणांगणी दाखवलीस शत्रूस ताकत तुझ्या निश्चयाचा!! न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा! अहिल्यादेवी तू,अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा!  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

मराठी चारोळी

होळकरांची सुन होती बहुगुणी ! शिक्षणाची ओढे होती लहानपणी !! गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी! अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !!  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर Facebook Messages

प्रथम स्त्री सेनानी तू न्यायप्रिय तत्त्वज्ञानी राणी !  सर्वश्रुत धनुर्धर तू, धर्मरक्षक स्त्री उद्धारक क्षत्राणि !! कुशल संघटक तू, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या महाराणी ! कर्मयोगिनी स्त्री तू, झळके इतिहासाच्या पानी !! *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर मेसेजेस

भारतभर पसरली कीर्ती जिची , तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा, उदार, कारुण्यमूर्ती अहिल्या, रयतेस लावला तिने लळा,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर मराठी शुभेच्छा संदेश

डोक्यावर पदर ढळला नाही ज्यांच्या ,राहिली पती निधनानंतर खंबीर ज्या, डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव त्यांच्या, धन्य अहिल्याबाई होळकर त्या,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर शायरी

देवदर्शनास जाता केले शिवलिंग वाळूत ,पेशव्यांच्या सैन्याचा उधळला घोडा तिथे , पळून गेल्या मैत्रिणी दूर घोड्यांच्या भीतीत उबडे राहुन रक्षिले शिवलिंग अहिल्याबाईंनी तिथे,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर यांचा जयंती शुभेच्छा 

पुण्यश्लोक अहिल्यामाता ,इंदौर ची महाराणी, दीनदुबळ्याचा करुनी उद्धार ,कर्मयोगिनी ठरली रणरागिणी,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर HD Images

घडविले जे जे आपण , करावे त्याचे रक्षण ,बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या ,अहिल्याबाई ना त्रिवार वंदन ,  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

अहिल्याबाई होळकर WhatsApp Status

वीरांगणा, उदार ती राज्यकर्ती नार होती. रामराज्य निर्मीती अहिल्यादेवी थोर होती!! स्त्रीशत्रू संस्कृतीची तिच्यामुळे हार होती , पुरुष प्रधान उन्मादावर तीच खरी 'वार' होती!!  *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*


अहिल्याबाई होळकर यांचा जयंतीचा दिवस फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status), मेसेजेस, Wishes, HD Images, Photos शेअर करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !