Buddha Purnima Wishes in Marathi for Buddha Purnima 2022 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बुद्ध पोर्णिमा माहिती मराठी information about buddha purnima in marathi buddha quotes in marathi buddha purnima quotes in marathi
Table of containt
2022 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले ,दुःख नाहीसे करून सुख शांती आणि,समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा. *बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !*
Happy Buddha Purnima 2022 Marathi Wishes:
Buddha Jayanti 2022 Wishes
बुद्ध पौर्णिमेची आज आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करेल आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या मार्गाकडे घेऊन जावो! तुम्हाला *बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा*
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings
बुद्धं शरणं गच्छामि , धम्मं शरणं गच्छामि , संघं शरणं गच्छामि . *बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*
buddha purnima chya hardik
🔰 म्युकर मायकोसिस माहिती मराठी
shubhechha wishes in marathi
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच, बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो, धम्मप्रसारक महान *भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा*
buddha purnima quotes in marathi
तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही , तितकी नकारात्मक विचार देतात. म्हणून नेहमी सकारात्मक रहा. *बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय.*
बुद्ध पौर्णिमेसाठी सुविचार
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही . बुद्ध शांती आहे, हिंसा नाही. बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही .बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही. *बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा*
बुद्ध पौर्णिमेसाठी स्टेटस
बुद्ध पौर्णिमेसाठी मेसेज
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर ज्ञान देतील. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास *बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा!*
Happy Buddha Purnima sms message in Marathi Hindi, Vesak jayanti Marathi Hindi wishes Message, picture image HD wallpaper.
भगवान बुद्ध आपल्या जीवनातील सर्व पाप आणि अडथळे नष्ट करु आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. *बुद्ध पौर्णिमेच्या या शुभदिनी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!*
Buddha Purnima Wish Pictures And Images
भगवान बुद्ध प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर आपले मार्गदर्शन करतात. आपण आणि आपल्या परिवारास *बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.*
Happy Buddha Purnima 2022 Messages: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images
ज्यांनी दिला शांततेचा उपदेश , महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश , नाकारले राजपुत्र ,असे होते तथागत गौतम बुद्ध , बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त *गौतम बुद्धांच्या स्मृतीस त्रिवार वंदन*