Biparjoy cyclone live tracking biporjoy live tracking gujarat mumbai 2023 | बिपरजॉय चक्रीवादळ लाईव्ह बघा मराठी
Biparjoy cyclone live status mumbai
बिपर जॉय चक्रीवादळ मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की बिपरजॉय चक्रीवादळ रत्नागिरीच्या समुद्रकिनारी येऊन धडकले आहे आणि रत्नागिरीमध्ये बरीचशी हानी पोहोचली आहे , याचा तडाखा पूर्ण महाराष्ट्रभर बसणार आहे विशेषतः कोकण कोकण किनारपट्टी व मुंबई लगतची किनारपट्टी ला जास्त तडाका येथे 150 ते 160 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत आहेत , दिनांक 11जून आणि 14 मे 2023 पर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव असणार आहे .
रत्नागिरी मुंबई-गोवा या ठिकाणी याचा प्रमुख प्रभाव असणार आहे आणि याची सुरुवात ही झाली आहे .
🔴 मोहिनी एकादशी निमित्त विठ्ठलाचे Live दर्शन घ्या !
🔘 बौद्ध पौर्णिमा मराठी माहिती व व्हाट्सएप शुभेच्छा !
🔴 बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2021
हे चक्रीवादळ आपल्याला लाईव्ह कुठपर्यंत आले ,महाराष्ट्रात कधीपर्यंत राहणार हे लाईव्ह बघण्यासाठी एक खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चक्रीवादळ कुठे आहे ते आपण बघू शकतो.