School Attendance Sheet 2022 -23 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा बाकीची आकडे मोड आपोआप तयार होईल . मोबाईल मध्ये सूद्धा वापरू शकता .
मोबाईल मध्ये CATALOG तयार करा ,
नमस्कार शिक्षक बंधुंनो 2022 मध्ये शाळा प्रत्यक्षात सुरु झाली आपण मागील वर्षी आपण online शिकवत होतो , आपण सर्व तास झूम गुगल मिट द्वारे शिकवत होतो त्यामुळे सर्वात मोठी अडचण हि विद्यार्थी हजेरी कशी ठेवावी ?
त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजर दिवस गैरहजर दिवस टोटल तसेच सरासरी काढावी लागत परंतु आपल्याला online जर सर्व माहिती ठेवायची असेल तर आपणासाठी ऑनलाइन कॅटलॉग हजेरी पत्रक घेऊन आलो आहोत , त्याचा तुम्हांला नक्किच फायदा होईल.
🔰 हे पण वाचा >
🆕 सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 1 जुलै चा पगार वाढ किती झाला चेक करा 5 सेकंदात
आपल्या साठी एक खास एक्सेल सॉफ्टवेअर तयार केले आहे त्या
मध्ये फक्त एकदा तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव DOB आणि जात इतर माहिती टाकल्यास सर्व गोषवारा आपोआप तयार होईल .
हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी,
विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार
होते.
वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
मोबाईल मध्ये CATALOG शिट कसे वापरावे?
विद्यार्थी हजेरी पत्रक School Attendance Sheet 2021 -22 वापरण्यासाठी सूचना
(🔴 कृपया मोबाईल मध्ये WPS अँप मध्ये ओपन करा , Google sheets अँप मध्ये ओपन करू नये पासवर्ड मागत असेल तर 123 टाका )
२) सर्व प्रथम Student Info मध्ये शिक्षक नाव वर्ग व तुकडी हि माहिती ,सर्वात वर शाळेचे नाव सुद्धा बदल करा
३) नंतर Student Info या शीट आपल्याला सर्व विद्यार्थी ची माहिती भरायची आहे ( Sr no,GR No,name,date of birth ,boys girls,Cast and all)
४) त्या मुळे परत परत प्रत्येक महिन्यात नाव व इतर माहिती भरायची आवश्यकता नाही
५) विद्यार्थी हजेरी ( हजर - P , गैरहजर - A , रविवार - Sun , सुट्टी साठी -H ) Drop down लिस्ट मधून निवडायची आहे ,तसे ण केल्यास शेवटचे बेरीज होणार नाही .
६) जन्मतारीख column मध्ये तारीख mm/dd/yyyy या format मध्ये भरायची आहे ,लक्षात घ्या आपली जन्मतारीख बरोबर आली का हि खात्री करा . ( टाईप करते वेळेस आगोदर महिना /दिनांक /वर्ष लिहा मगच मुलाचे वर्ष बरोबर येईल )
७) मुलांच्या B G असे dropdown मधूनच निवडणे आवश्यक आहे. नावे कॉपी पेस्ट करू नये.
८) जी तारीख चालू आहे, त्या तारखेचे वय आपल्याला दिसते.
९) महिन्याच्या शेवटी ' तपशील ' एकूण हजर ,गैरहजर, सुट्टीचे दिवस ,सरासरी आपोआप तयार होईल.
१०) सर्वात खाली विद्यार्थी गोषवारा सूद्धा जात प्रवर्ग सर्व आपोआप तयार होईल.
११) प्रत्येक महिन्याच्या हजेरी पत्रकाची प्रिंट A4 मध्ये सेट केली आहे काढून एका फाइल मध्ये ठेवावी
१२) Home या शिट वर जाण्यासाठी होम आयकॉनवर किवा नावावर क्लिक करा , आणि ज्या महिन्यात माहिती भरायची तो महिना निवडा
विद्यार्थी हजेरी पत्रक मोबाईल साठी Download करण्यासाठी
किंवा
विद्यार्थी हजेरी पत्रक कॉम्पुटर साठी Download करण्यासाठी
🔰 हे पण वाचा >
🆕 सण 2022 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf
🆕 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा !
🆕 वार्षिक नियोजन 2022- 23 मराठी सर्व इयत्तेचे pdf
🆕 इ 10 वी चे पुस्तके डाउनलोड करा एका क्लिक मध्ये !
https://bit.ly/3zBlVDP
उत्तर द्याहटवासर कॅटलॉग मध्ये एस बी सी ही जात नाही येत कृपया मार्गदर्शन करावे मोबाईल नंबर 94 23 27 15 51
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवासर या sheet मध्ये St ,VjA ,SBC,NTB NYC हे सवर्ग नाहीत ते कसे add करायचे
उत्तर द्याहटवाSir🙏App अतिशय उपयुक्त आहे...!
उत्तर द्याहटवापरंतु App मध्ये Student information मध्ये, (1)शाळेत प्रवेश घेतल्याचा दिनांक(2) आईचे नाव (3) शाळेतून नाव काढल्याची दिनांक( 4) जात/ व प्रवर्ग वेगवेगळे असावे.( 5) तसेच VJ/NTb/NTc/SBC
या पाच मुद्द्यांचा समावेश असावा, असे वाटते, कृपया विचार व्हावा ही विनंती..