Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

MHT CET 2021 registration procedure dates step by step last day | एमएचटी-सीईटी २०२१ डेट

एमएचटी-सीईटी २०२१ डेट MHT CET 2021 registration dates step by step MHT CET application form 2021 last date how to fill mht cet form 2021 


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी-२०२१ प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सदरील परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील तालिकामध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणं


एमएचटी-सीईटी २०२१ ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे | MHT CET application form 2021 last date


 ऑनलाईन अर्जाची नोंदणी -  मंगळवार दिनांक ०८ जून २०२१ ते ७ जुलै २०२१ (रात्री ११.५९) 
विलंब शुल्कासह ऑनलाईन अनाची नोंदणी - गुरुवार दिनांक ०८ जुलै, २०२१ ते  १५ जुलै, २०२१ (रात्री ११.५९)

सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी पालक संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाईट  एमएचटी-सीईटी २०२१ - 
www.mahacet.org


MHT CET 2021 अर्ज भरण्याच्या महत्वाच्या सूचना - 


  •  एमएचटी सीईटी २०२१ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.
  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग / सामाजिक व आर्थिक मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एमएचटी सीईटी २०२१ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-
  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / सामाजिक व आर्थिक मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-
  • उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.
  • कृपया आपला आप्लिकेशन नंबर , पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.
  • कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.
  • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

MHT CET 2021 अर्ज कसा भरावा - how to fill mht cet form 2021


@ Personal Details @ 

१) Candidate's Full Name
उमेदवाराचे पूर्ण नाव - 
(As Per 10th/12th Marksheet )(दहावी/बारावी गुणपत्रिकेवर प्रकाशित केल्याप्रमाणे)
२) Father's Name(First Name Only)
वडिलांचे नाव
३) Mother's Name(First Name Only)
आईचे नाव
४) Gender
लिंग
५) Confirm Your Gender
लिंग पुष्टी करा
६) Date Of Birth (DD/MM/YYYY)
जन्म तारीख ( दिनांक/महिना/वर्ष )
७)  Religion
धर्म
८) Region to which you belong?
उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे?
९) Annual Family Income
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
१०) Mother Tongue
मातृभाषा
११)Nationality
राष्ट्रीयत्व - Indian
१२) Permanent Address
Address Line 1
पत्ता ओळ १
Address Line 2
पत्ता ओळ २
Address Line 3
पत्ता ओळ ३
१३) State
राज्य
 १४) District
जिल्हा
१५) Taluka
तालुका
१६) Village
गाव
१७) PIN Code
पिन कोड
१८) Address for Correspondence [Same as Permanent Address ]
Address Line 1
पत्ता ओळ १
Address Line 2
पत्ता ओळ २
Address Line 3
पत्ता ओळ ३
 State
राज्य
District
जिल्हा
Taluka
तालुका
Village
गाव
PIN Code
पिन कोड
१९) Telephone No
दूरध्वनी क्रमांक


One Time Password (OTP) will be sent to the mobile number given below for activation of your login.
Kindly make sure that mobile number is correct. This mobile number will be used for all future communications.
Candidate can use one Mobile No for One Application Form.
२०) Mobile No
भ्रमणध्वनी क्रमांक
२१) E-Mail ID
ई - मेल आयडी
Choose Password
The Password must be as per the following Password policy :
Password must be 8 to 13 character long.
Password must have at least one Upper case alphabet.
Password must have at least one Lower case alphabet.
Password must have at least one numeric value.
Password must have at least one special characters eg.!@#$%^&*-
२२) Choose Your Password
संकेतशब्द निवडा
२३) Confirm Password
संकेतशब्दाची पुष्टी करा

अश्या प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे !
नंतर तुम्हांला एप्लीकेशन आयडी तयार होईल व पासवर्ड तुम्ही तयार केलेला या दोन्ही द्वारे आपल्याला नंतर ची प्रोसिजर करायचे आहे

तुमचे काही प्रश्न - 

 What are the registration dates for MHT CET 2021?
I do not have an Aadhaar Card. Can I register for MHT CET?
How can I apply for MHT CET ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !