Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

10 वी निकाल कॅल्क्युलेटर 2021| 10th result calculator 2021 | SSC Result 2021 date calculator Maharashtra Board

10 वी निकाल कॅल्क्युलेटर 2021| 10th result calculator 2021 | SSC Result 2021 date calculator Maharashtra Board 

10th result calculator 2021 | SSC Result 2021 date calculator Maharashtra Board


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो covid-19 मुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि दहावीचे मूल्यमापन हे आता नववी चे गुण व दहावीच्या ज्या काही सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा झाल्या यांचे गुण मिळून रिझल्ट लावलेला आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता लागली आहे की आपल्याला किती गुण मिळतील ?

 ह्या एका ॲप द्वारे एका मिनिटांमध्ये आपल्याला किती गुण मिळतील याचा अंदाज आपण काढू शकतो .लक्षात घ्या  या कॅल्क्युलेटर नुसार फक्त आपण अंदाज काढू शकतो परफेक्ट गुण किती मिळतील हे रिझल्ट लागल्यानंतरच आपल्याला कळेल.


🔰  11वी प्रवेशप्रक्रिया कशी असेल नक्की वाचा !


 10th result calculator 2021 कॅल्क्युलेटर कसे वापरायचे याचे थोडक्यात पण माहिती बघूया


दहावीचा रिझल्ट आपल्याला परिपत्रकानुसार

1) नववीच्या 100 गुणांचे 50% मध्ये रूपांतर

2) दहावीला सराव परीक्षा किंवा प्रथम सत्र परीक्षा  80 गुणांचे 30% रूपांतर 

3) तसेच 20 मार्गाची तोंडी परीक्षा अशी 100 गुणांचे मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्यांचे होणार आहे आणि त्यानुसारच त्याला गुण मिळणार आहेत.

🆕  इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ? 


🔰 हे पण वाचा >

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा


SSC Result 2021 date calculator कसे वापरावे ?


१) आगोदर प्रथम भाषा (मराठी माध्यम असेल तर मराठी विषयाचे व इंग्रजी माध्यम असेल तर इंग्रजी विषयाचे ) इयत्ता नववी ला किती गुण मिळाले होते ते टाकायचे आहेत ( हे सर्व आपल्याला इयत्ता नववीच्या रिजल्ट मध्ये दिलेले आहे)

२) नंतर इ 10वी ला घेतलेल्या सराव परीक्षेमध्ये किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्रथम भाषेमध्ये(जे जास्त असतील ते) किती गुण मिळाले ते गुण टाकावे ( हे गुण सुद्धा आपल्याला माहीतच असतील )

३) नंतर आपल्याला तोंडी परीक्षेमध्ये किती गुण मिळाले असतील हे अंदाजे टाकावे 

४) नंतर अशाच प्रकारे सर्व विषयाचे गुण आपल्याला भरायचे आहेत 

५) सर्वात शेवटी GO बटन वर क्लिक करून आपला रिझल्ट बघायचा आहे

लक्षात घ्या हा फक्त अंदाजे रीझल्ट आहे यामध्ये कमी-जास्त होऊ शकते


रिझल्ट चेक करण्यासाठी येथे क्लिक करा(link)



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !