12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel Sheet 12th mulymapan parishishth .
12th mulyamapan parishishth
📊 इ 12वी सर्व परिशिष्ट excel शीट !
📮12वी मूल्यमापन शीट चे वैशिष्ट्य
- 5 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार मांडणी
- गुण कमी किंवा जास्त दिल्यास error दाखवते.
- 10 वीचे 3 विषयाची जास्तीत जास्त गुण वाले विषय बेरीज आपोआप कॅल्क्युलेट होते
- सर्व 11वी चे परिशिष्ट प्रमाणे त्या गुणात रुपांतरीत आपोआप होते !
- 12 वीच्या गुणांचे रूपांतर आपोआप होते
- एकूण बेरीज आपोआप तयार होते !
12th evaluation Sheet 2021 कसे वापरावे ?
- प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे नाव व सीट नंबर लिहावे तेच सीट नंबर इतरही परिशिष्टा मध्ये कॉपी करू शकतो
- इयत्ता दहावीच्या 3 ज्या तीन विषयांमध्ये जास्त गुण मिळाले आहेत त्यातील विषयांची बेरीज आपोआप होते (JR 1.01) तीच बेरीज आपल्याला परिशिष्ट जे 1 ते 13 मध्ये वापरायचे आहे
- अकरावीच्या 100 गुणा चे रूपांतर 30 टक्क्यांमध्ये आपोआप होते फक्त आपल्याला 11 वी च्या 100 गुणांची माहिती भरायची आहे
- बारावीच्या घेतलेल्या सर्व परीक्षा सराव प्रथम सत्र चाचणी यांची बेरीज करून त्याचे रूपांतर चाळीस टक्क्या मध्ये करायचे आहे 5 जुलै च्या परिपत्रकानुसार पेज नंबर 6 नुसार उदाहरणे दिली आहे , ही सुद्धा 40 टक्क्यात रूपांतर आपोआप होते,
- नंतर तोंडीचे गुण भरा बाकी एकूण आपोआप तयार होते .
- प्रिंट A4 मध्ये सेट केली आहे
Excel शीट मध्ये काही त्रुटी असेल तर नक्की कमेंट्स करा .
कृपया 12 वीचे ऑनलाइन गुण भरायचे आहे , त्यामुळे आपल्या शीट मधील माहिती क्रॉस वेरीफाय नक्की करा 🙏🏻
खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा ⤵️
Sir in form no. 1.05 last column is not showing total 150
उत्तर द्याहटवाEdit operation yet nahi
उत्तर द्याहटवासर कृपया जे आर १.०३ ते जे आर १.०८ पाठवा
उत्तर द्याहटवा