Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur vitthal live darshan today 2022

Pandharpur live darshan today 2022 |पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 |Vitthal Rukmini online live darshan 2022 Today


आषाढी सरसर ओल्या सरी...

चिंब   भिजती  वारकरी....

जप  मुखी  पांडुरंग  हरी...

टाळ  चिपळ्यात  दंग   सारी...

विठू  माऊलीचा  नाद , लय भारी...!


Vitthal Rukmini online live darshan 2021 Today

नमस्कार वारकरी बंधू आणि भगिनींनो  आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची. वारकरी संप्रदाय पांडुरंगाला भेटण्यासाठी पायी  वारी करतो तिला पंढरपूरची वारी असे म्हणतात. वारकरी संप्रदायाचा असलेला एक आनंद सोहळा ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होत असतात , टाळ-मृदंग च्या तालावर विठ्ठलाचा जय जयकार करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात असतात परंतु मागच्या वर्षीही या पंढरपूर यात्रेवर कोरोनाचे सावट आले आहे होते आणि यावर्षीही वारकरी  संप्रदयाच्या यात्रेवर कोरोनाचे संकट आलेले आहे . यावर्षीही वारकऱ्यांना पायी यात्रा पंढरपूर कडे जाण्यास बंदी आहे जरी वारकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी पंढरपूर मंदिर   पांडुरंगाचे विठ्ठलाचे रुक्मिणी चे लाईव्ह दर्शन घेऊ शकता !



मानाच्या दहा पालख्यांना पंढरपूर मध्ये येण्यास परवानगी मिळालेली आहे सर्व पालख्या बसने पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत त्यांना फक्त तीन किलोमीटर पर्यंत पायी वारी ची परवानगी देण्यात आलेली आहे ज्या वारकऱ्यांना परवानगी दिली आहे अशांनाच मंदिरामध्ये आणि पंढरपूर मध्ये येण्यास परवानगी आहे त्यामुळे इतर वारकरी वारकऱ्यांना वारकर्‍यांनी विठ्ठल लाईव्ह दर्शन याचा लाभ घ्यावा.

🆕 6100 शिक्षकांची महा भरती वाचा सविस्तर

वारकरी बंधुंनो यावर्षीही पंढरपूर मध्ये करुणा चे सावट असल्यामुळे कृपया आपण पंढरपूर मध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही पंढरपुरला जाण्याचा बेत करत करत असाल तर कृपया तो रद्द करावा आणि विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन याचा लाभ घ्यावा.


प्रभाती दर्शन सुर्य नारायण मुख

आकाशी खग स्वछंदी उडविती  पंख

राऊळी मंदीरी हरिनामाचा चख

टाळ मृदुंगाचा वाजे मधुर शंख

🌹🌹🌹🌹🌹🌹


विठ्ठल मंदिर Live दर्शन! Vitthal Rukmini online live darshan 2022 Today

 विठ्ठलाचे पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घ्या


Clik here to Live Darshan Vitthal
➡️    विठ्ठल दर्शन live


Clik here to Live Darshan Rukmini 
➡️    विठ्ठल दर्शन live


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !