Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम 2021-22 |maa.ac.in reduced syllabus 2021-22 maharashtra board

या वर्षी झाला 25% अभ्यासक्रम कमी 2021-22 maa.ac.in pdf download | reduced syllabus 2021-22 maharashtra board | इयत्ता पहिली ते दहावी कमी झालेला अभ्यासक्रम pdf 2021-22


नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी बंधुंनो मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही 25 टक्के अभ्यासक्रम कमी करावी ही सर्व शिक्षक व पालकांची मागणी होती त्यातच ब्रिज अभ्यासक्रम (सेतू अभ्यासक्रम) यामुळे आपला रेगुलर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला बराच अवधी लागणार आहे त्यामुळे यावर्षीही 25 टक्के अभ्यासक्रम कमी करावा ही सर्व संघटना शिक्षक विद्यार्थ्यांची व पालकांची मागणी होती त्या अनुसरूनच महाराष्ट्र शासनाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी मान्य केली असून लवकरच https://www.maa.ac.in/index.php?tcf=syllabus2021-22  या वेबसाईटवर  इयत्ता पहिली ते बारावी चा कमी झालेला अभ्यासक्रमाची पीडीएफ उपलब्ध होणार आहे त्यामुळे वेबसाईट ला भेट देत राहा.

त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले असून परिपत्रक का मधील माहिती खालील प्रमाणे आहे.

🆕  कमी झालेल्या अभ्यासक्रमाचे अधिकृत परिपत्र डाउनलोड करा

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

🆕  सेतू चाचणी क्रमांक - 2 सर्व इयत्ता व विषय एकाच pdf मध्ये डाऊनलोड करा

📲 🆕 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा


🔰 हे पण वाचा !

🆕  11वी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरु नवीन वेबसाईट कोणती व रजिस्ट्रेशन कसे करावे ?

मार्च 2020 पासून कोविड 19 या कोरोना विषाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च 2020 पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन 2021-22 मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा न सुरु करता आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी या पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 



इयत्ता पहिली ते दहावी कमी झालेला अभ्यासक्रम pdf | 25 % कमी झालेला अभ्यासक्रम 2021-22 शासन निर्णय

🔴 परिपत्र 2021 - 

कोविड १९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. या अनुषंगाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे २५% पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर कमी केलेल्या पाठयक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच बाबत शाळांना विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिध्दी द्यावी..

 इयत्तानिहाय कमी झालेला अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ( Note- २५ % कमी झालेला अभ्यासक्रम ९० % हा जो मागील वर्षी होता तोच आहे )

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम

🔘 माध्यमिक स्तर इ.९ वी व इ.१० वी अभ्यासक्रम/पाठ्यक्रम Reduction/ Non Evaluative portion गणित भाग १ व भाग २  सुधारित यादी

 Download 


🔘 इयत्ता १ ली ते ८ वी  reduced syllabus 10th maharashtra board 2021 - 22

Download 


🔘 इयत्ता ९ वी ते १० वी maa.ac.in reduced syllabus 10th maharashtra board  2021 - 22

Download 


🔘 इयत्ता ११ वी ते १२ वी maa.ac.in reduced syllabus 12th maharashtra board 2021 - 22

Download


🔘 इयत्ता निहाय व विषय निहाय २५ टक्के कमी झालेला अभ्यासक्रम डाऊनलोड करा pdf 2021


Q.सण 2021 -22 या वर्षी ही 25 टक्के अभ्यासक्रम कमी होणार आहे का?

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक  23 जुलै 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी म्हणजेच सन 2021 22 मध्ये सुद्धा 25% अभ्यासक्रम कमी होणार आहे.

Q.25 कमी झालेला अभ्यासक्रम pdf कशी डाउनलोड करावा?

सन 2021 22 मध्ये इयत्ता पहिली ते बारावी सर्व विषयांचा 25% अभ्यासक्रम कमी झालेला असून सदरील कमी झालेल्या अभ्यासक्रमाची पीडीएफ https://maa.ac.in/ वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होणार आहे या वेबसाइटवरून आपण कमी झालेल्या अभ्यासक्रम पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

Q.How to download 25 % reduced syllabus 1st to10th pdf ?

You can download the maharashtra board reduced syllabus of all std from 1st to 12th from https://maa.ac.in/ this website 

Q.25% कमी झालेला अभ्यासक्रम कधी पासून अंमलबजावणी करायची आहे ?

कमी झालेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची आहे सेतू अभ्यासक्रम 15 ऑगस्ट पर्यंत चालणार असून 25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम त्यानंतर सुरुवात करायची आहे.

🔰 हे पण वाचा

🌹 व्हॅलेन्टाईन दे लिस्ट विक 2022

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया सर्व माहिती एकाच ठिकाणी

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करा!

🆕  इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ? 

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !