शिष्यवृत्ती परीक्षेच्या 2022 तारखेत बदल | शिष्यवृत्ती परीक्षा हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे | 5th 8th Scholarship Exam date 2022 maharashtra
शिष्यवृत्ती परिक्षेची तारीख परत बदलली ! शिष्यवृत्ती हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे काढले का?
इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र 20 जुलै 2022 ला होणार होती ! तसेच परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे .आज दिनांक 14 जुलै रोजी आलेल्या परिपत्रकानुसार आज शिष्यवृत्ती परीक्षे संदर्भात दोन अपडेट आल्या आहेत. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा ही 20 जुलै 2022 रोजी होणार नसून सदर परीक्षा ही 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे अशी शिष्यवृत्ती च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
1) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि.२०/०७/२०२२ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु राज्यात पडत असलेला पाऊस बघून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. २०/०७/२०२२ ऐवजी घेण्यात येणार होती. परंतु त्यात बदल करून सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल.
2) तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. ०१/०७/२०२२ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उपरोक्त बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
Download official Circular
📮 शिष्यवृत्ती परीक्षेची वेबसाईट कोणती आहे?
शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ?
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळेच्या लॉगिन करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन लॉगिन करावे.
https://www.mscepuppss.in/SchoolDashboard.aspx
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र 2022 किती तारखेला आहे ?
इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा परिपत्रकानुसार 31 जुलै 2022 ला घेण्यात येणार आहे .
🆕 शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf
📲 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा