Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

1 जुलै वार्षिक वेतनवाढ पगार किती वाढला 5 सेकंदात चेक करा २०२३ | Annul increment in five seconds without any installed software

1 जुलै वार्षिक वेतनवाढ 5 सेकंदात काढणे २०२३ Annul increment in five seconds without any installed software
Increment वार्षिकवेतनवाढ

१ जुलै/१ जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी Sachin Garudkar सरांनी बनवलेले excel सॉफ्टवेअर ज्या मध्ये आपण फक्त 5 सेकंदात चेक करू शकतो आपली वेतनवाढ किती झाली आहे.


वार्षिक वेतनवाढ एक्सेल सॉफ्टवेअर कसे वापरावे ?

1 जुलै वार्षिक वेतनवाढ 2023



एक जुलै पगारवाढ दिवस सर्वांनाच एक जुलैला पगार किती वाढेल याची उत्सुकता असते त्याचे सरळ आणि सोपा हिशोब म्हणजे आपल्या भेटत असलेल्या पगाराच्या ( म्हणजे सर्व DA HRA मिळत असलेल्या )  तीन टक्के वाढ आपल्याला एक जुलैला वाढून भेटत असते, म्हणजे समजा मला 50000 पगार असेल सर्व DA HRA प्रवास भत्ता मिळून तर त्याचावर 3% वाढ म्हणजे 50000×3÷100 = 1500 पगार सरासरी वाढेल किंवा 100 रु जास्त मिळतील !


🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !


परफेक्ट किती वाढेल पगार चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि चेक करा !


१) सध्याचे मूळ (बेसिक) वेतन लिहा..

२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्या महागाई भत्ता  किती आहे तो टाका . 

३) घरभाडे टक्केवारी निवडा.

४) वाहनभत्ता ( TA) दर लिहा.

५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.

(६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा

तुम्हांला तुमचा पगार चेक करता येत नसेल तर सरांनी पगार चेक कसा करावा या वर व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्हीं नक्की बघा ! व्हिडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करा 

➡️  व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा


🔵 Increment वार्षिकवेतनवाढ 1 जुलै 2023 चेक करण्यासाठी खाली क्लिक करा

➡️  पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा



🎯 वरील लिंक ओपन होत नसेल तर खाली क्लिक करा 


➡️  पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा



📲 पगार वाढ कशी काढावी excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


💥 हे पण वाचा -






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !