Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

फ्रेंडशिप डे कधी आहे 2022 | Happy friendship day quotes wishes shayari sms in marathi 2022

फ्रेंडशिप डे कधी आहे | मैत्री दिवस 2022 शुभेच्छा मराठी | मैञी शायरी मराठीsms  दोस्ती शायरी मराठी  | Best friend quotes in marathi | marathi friendship sms | Maitri quotes in marathi | marathi friendship sms | friendship quotes in marathi | shayari Funny Friendship Quotes in Marathi 2022


फ्रेंडशिप डे 2022 भारतात कधी साजरा करतात ?

 फ्रेंडशिप डे भारत देशात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो जो की या वर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे, लहान मुलांपासून ते वडिलांपर्यंत या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात जेणेकरून ते त्यांचे महत्त्व त्यांच्या मित्रांना सांगू शकतील.  मैत्री दिनाचा हा प्रसंग प्रत्येक मानवासाठी खास आहे.  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, दुःख आणि आनंदात, मैत्री आवश्यक आहे एकमेकांशी गोष्टी शेअर करण्यासाठी.  जगातील अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.  या विशेष प्रसंगी, लोक एकमेकांना संदेश पाठवतात, भेटवस्तू देतात आणि कधीकधी पार्टी देखील करतात.

कुठे कुठे फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो -

भारतात मैत्रीचा हा दिवस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो, त्याचप्रमाणे मलेशियामध्ये पण याच दिवशी मैत्री दिवस साजरा केला जातो.  जगाच्या इतर भागातही हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे, 14 जुलै रोजी व्हेनेझुएला, मेक्सिको, एस्टोनिया, मेक्सिको आणि इक्वाडोरमध्ये साजरा केला जातो.  पाकिस्तानमध्ये 19 जुलै रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.  अर्जेंटिना, ब्राझील, स्पेन आणि उरुग्वेमध्ये हा दिवस 20 जुलै रोजी साजरा केला जातो.  या व्यतिरिक्त, हा विशेष दिवस बोलिव्हियामध्ये 23 जुलै आणि फिनलँडमध्ये 30 जुलै रोजी साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे हा दिवस लोक कसे साजरे करतात - 

ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात मैत्री साजरी केली जाते, यामुळे लोकांचा उत्साह दुप्पट होतो.  याचे कारण असे की बहुतेक लोक आठवड्याच्या शेवटी सुट्टीचा आनंद घेतात. अशा परिस्थितीत रविवारी फ्रेंडशिप डेचा दिवस असल्याने उत्स्फूर्तपणे साजरा करतात. या दिवशी मित्र एकमेकांना ग्रीटिंग कार्ड, भेटवस्तू आणि फ्रेंडशिप बँड देतात.  यासह, ते त्यांच्या मित्रांसोबत मैत्री आयुष्यभर ठेवण्याचे वचन देतात..

मैत्री दिवस 2022  शुभेच्छा मराठी

एकदा राधाने कृष्णाला विचारले , मैत्रीचा काय फायदा आहे , कृष्ण हसून म्हणाला , जिथे फायदा असतो , तिथे “मैत्री” कधीच नसते. *मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐

मैञी शायरी मराठी sms

आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”. *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐

Funny Friendship Quotes in Marathi 2022


😂UR पोळी - IM तवा, UR खीर- IM रवा, UR पेढा - IMखवा, UR श्वास - IMहवा, अरे माझ्या मैत्रीच्या जिवा,आठवण काढीत जा कवा कवा!!!!😂

funny shayari for friends in marathi

😂तुम्हाला माहितीये का माझे मित्र कोण आहेत..? Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂 Happy Friendship Day 😃
 

funny shayari for friends in marathi

😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश बोलणं जो समजून घेतो तोच खरा तुमचा Best Friend असतो! *हॅप्पी फ्रेंडशिप डे भावा* 🤣

हे पण वाचा - 🆕  हटके मैत्री दिवसाच्या शुभेच्छा

दोस्ती शायरी मराठी

ना संपणारे अखंड स्वप्न असावेत.. ना बोलता ऐकू येतील असे शब्द असावेत .. ग्रीष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत ...ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत... मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Best friend quotes in marathi

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ... हळव्या मनाला आसवांची साथ ....उधान आनंदाला हसायची साथ ... तशीच असुदे माझ्या जीवनाला  तुझ्या मैत्रीची साथ ...हॅप्पी फ्रेंडशिप डे माय बेस्ट फ्रेंड

marathi friendship sms 2022

Style" असं करा कि "लोक बघत" राहतील , आणि "दोस्ती" अशी करा कि "लोक जळत" राहतील. Happy Friendship Day 💐

Maitri quotes in marathi

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

marathi friendship sms 

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात. Happy Friendship day 2021

friendship quotes in marathi

फक्त दोस्ती आणि प्रेम एकदा नदीवर फिरायला जातात प्रेम नदित पडते कारण प्रेम आंधळे असते दोस्ती पण पडते कारण दोस्ती कोणाची साथ सोडत नसते मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

shayari Funny Friendship Quotes in Marathi 

आमची दोस्ती "गणिताच्या Zero" सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची "किंमत" वाढते.😃 Happy Friendship Day Bro..

funny shayari for friends in marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. Best friend ला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

shayari for best friend girl in marathi | best friend Friendship Day Quotes For girl 2022

DEAR GIRLS..प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त पटवण्यासाठी बोलत नसतो, कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा बहीण मिळावी म्हणून बोलणारे सुद्धा असतात. माझ्या लाडक्या मैत्रिणीला फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !