Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११ वी Cet प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू |cet.11th.admission.org.in | 11th cet exam application form

११ वी Cet प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू महाराष्ट्र बोर्ड |cet-11th-admission-org-in|11th admission cet exam application form 2021 | https://cet.11thadmission.org.in/

सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत ( CET ) २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. २१/०७/२०२१ पासून बंद ठेवण्यात आली आहे.

आता परत एकदा ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवार दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने http://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल. मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴 Live बघा 11वी CET रजिस्ट्रेशन कसे करावे मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांत !


➡️  https://youtu.be/IMcBGtpBf0A


🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये🆕 11वी CET प्रश्नपत्रिका व नोट्स सर्व विषयाच्या!


🆕 11वी रजिस्ट्रेशन पार्ट - 1 सुरू झाले (Demo) मुंबई पुणे नागपूर नाशिक अमरावती साठी !


🆕  11वी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरु नवीन वेबसाईट कोणती व रजिस्ट्रेशन कसे करावे ?


🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)


11 वी CET Exam फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती ऑनलाइन नोंदवावी लागणार आहे.

 •  ई-मेल आयडी ( उपलब्ध असल्यास)
 • पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.
 • परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.
 • सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल.( लक्षात घ्या आपल्याला आपल्या राहत्या ठिकाणचा वॉर्ड / पत्ता निवडा जेणे करून परीक्षा केंद्र जवळचे मिळेल!)
 • ज्या विद्यार्थ्यांनी इ. १० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांनाशासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.
 उपरोक्तप्रमाणे प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तद्नंतर इ. ११ वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी.

Note

दि. २०.०७.२०२१ ते दि. २१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत पूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लिस्ट मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


🆕  सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 pdf डाउनलोड करा !


या वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फिस परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आमसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्याची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दि. २८.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधी विद्यार्थी पालक व अन्य घटकांनी यांची नोंद घ्यावी.


काही महत्वाचे प्रश्न:उत्तरे 

Q. 11वी CET अर्ज कसा करावा ?

11वी CET चा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना https://cet.11thadmission.org.in/ या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

Q.Which is new website for 11th Cet exam from registration?

https://cet.11thadmission.org.in/ is new website for 11th admission cet form registration.

Q.11 वी CET Exam फॉर्म भरण्याची शेवटची तारीख (डेट) काय आहे?

११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवार दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने https://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.

Q.11 वी CET Exam फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे?

या वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फिस परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आमसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.

Q.11 वी CET Exam फॉर्म भरला आहे परत भरावा लागेल का?

दि. २०.०७.२०२१ ते दि. २१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

🔰 हे पण वाचा

🔴 Live बघा 11वी CET रजिस्ट्रेशन कसे करावे मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांत !

🆕 11वी रजिस्ट्रेशन कसे करावे नवीन वेबसाईटवर !

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया सर्व माहिती एकाच ठिकाणी

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करा!

🆕  इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ? 

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
 1. As usual even this site is down

  Error 403 - This web app is stopped.
  The web app you have attempted to reach is currently stopped and does not accept any requests. Please try to reload the page or visit it again soon.

  If you are the web app administrator, please find the common 403 error scenarios and resolution here. For further troubleshooting tools and recommendations, please visit Azure Portal.

  उत्तर द्याहटवा
 2. Error 403 - This web app is stopped.
  The web app you have attempted to reach is currently stopped and does not accept any requests. Please try to reload the page or visit it again soon.

  If you are the web app administrator, please find the common 403 error scenarios and resolution here. For further troubleshooting tools and recommendations, please visit Azure Portal.

  उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !