Happy eid ul adha mubarak wishes quotes in hindi marathi 2021| ईद मुबारक मराठी माहिती शुभेच्छा संदेश व्हाट्सअप्प सेट्स
ईद अल-अदा Eid Al Adha 2021 हा ईद नंतर बकरी ईद बकरीद 2021 चा सण मुस्लिम समाजातील लोकांचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. बकरीदला Eid Al Adha म्हणूनही ओळखले जाते. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर 70 दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीदचा सण 12 व्या महिन्याच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी 21 जुलै रोजी ईद-उल-अजहाचा मुख्य उत्सव साजरा केला जाईल. .आणि त्याचे कारण सर्वांनाच माहीत आहे की कोरोना ची दुसरी लाट येऊन गेली आहे आणि तिसरी लाट येऊ नये म्हणून यावेळी प्रत्येकजण आपल्या घरी ईद साजरा करत आहे ,परंतु आपल्यालाही असे वाटते की आपण आपल्या प्रियजनांना मिठी मारून त्यांचे अभिनंदन करू पण तसे आपण करू शकत नाही. तर त्यासाठी च आम्ही तुम्हाला असे अभिनंदन करणारे संदेश सांगत आहोत. जे आपण आपल्या प्रियजनांना पाठवू शकता आणि त्यांना खास ईद मुबारक बोलू शकता
Happy Bakrieid 2021 wishes english hindi marathi
तमन्ना आपकी सब पूरी हो जाए , हो आपका मुकद्दर इतना रोशन की, आमीन कहने से पहले ही आपकी, हर दुआ कबूल हो जाए ! ईद मुबारक 2021
Eid Mubarak 2021 wishes quotes
हर ख्वाहिश हो मंजूर-ए-खुदा , मिले हर कदम पर रजा है खुदा फना हो लब्ज-ए-गम यही है दुआ, बरसती रहे सदा रहमत-ए-खुदा ! ईद मुबारक 2021
बकरी ईद मुबारक 2021
मुबारक नाम है तेरा , मुबारक ईद हो तुझको , जिसे तू देखना चाहे ,उसी की दीद हो तुझको ,सभी को ईद मुबारक!
आपको और आपके परिवार को ईद मुबारक
हवा को खुशबू मुबारक , फिज़ा को मौसम मुबारक , दिलों को प्यार मुबारक , आपको हमारी तरफ से ईद मुबारक!
bakr id eid ul-adha wishes
जो खो गया हम से अंधेरी रातों में , उसी को ढूंढने के लिए ईद आई है , ईद मुबारक 2021
ईद मुबारक मैसेज शायरी
आपको ईद के मुकद्दस मौके पर , तमाम खुशियां अता फरमाए और आपकी इबादत कुबूल करे , हैप्पी ईद! (Happy Eid)
Eid Al Adha 2021 wishes
ज़िंदगी का हर पल खुशियों से कम न हो , आपका हर दिन ईद से कम न हो ,ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो ,जिसमें कोई दुख और गम न हो , आपको और आपके परिवार को ईद मुबारक.
हिन्दू मुस्लिम ईद मुबारक शायरी
दीए जलते और जगमगाते रहें , हम आपको इसी तरह याद आते रहें, जब तक ज़िंदगी है ये दुआ है हमारी ,आप ईद के चांद की तरह जगमगाते रहें.
eid mubarak wishes, messages
मुबारक हो आपको खुदा की दी हुई यह ज़िंदगी, खुशियों से भरी रहे आपकी ज़िंदगी ,गम का साया कभी आप पर न आए, दुआ है यह हमारी, आप सदा यूं ही मुस्कुराएं ईद मुबारक!
आशा करतो की बकरी ईद बद्दल मराठी माहिती व मराठी हिंदी इंग्रजी शुभेच्छा संदेश कसे वाटले नक्की कळवा व आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा !
🔰 हे पण वाचा
🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)
🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया सर्व माहिती एकाच ठिकाणी
🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करा!
🆕 इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ?
🔰 हे पण वाचा >
मला CET form परत भरायचाय
उत्तर द्याहटवा