सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट (Bridge Course Result Sheet)
कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. शाळा बंद पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे, याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत तथापि यामध्ये सर्वच विद्याथ्र्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षांतील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्याथ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
🆕 सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 - सर्व इयत्तेचे पेपर pdf
🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf
🎯 सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप -
इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयासाठी ४५ दिवसाचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील क्षमतांवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे.
सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे.
विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्याची छपाई करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.
सेतू अभ्यासक्रम रिझल्ट शिट Bridge Course Result Excel Sheet Download
त्या साठीच एक एक्सेल शीट तयार केली आहे ज्या मध्ये आपण विद्यार्थ्यांचे गुण भरून सेव्ह करू शकतो ,
सदरील एक्सेल फाईल ही सर्व इयत्ते साठी व सर्व विषयांसाठी बनवली आहे
या मध्ये टोटल आपोआप होते व टक्के सुद्धा आपोआप निघेल !
Excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Click Here To Download Excel Sheet (download)
एक्सएल फाईल डायरेक्त डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
Click Here To Download Excel Sheet (download)
Click Here To Download Excel Sheet (download)
🔰 हे पण वाचा >
🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा
🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf
🆕 6100 शिक्षकांची महा भरती वाचा सविस्तर
🆕 12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel sheet
Humera Shahanavaz mulla
उत्तर द्याहटवाAata
हटवाHu
उत्तर द्याहटवाSir please urdu midium k liye bhi results sheet blank ki pdf send kare please or TET K LIYE BHI URDU MIDIUM K LIYE SYLLABUS PDF DE PLEASE THANKS
उत्तर द्याहटवा