गणपती बाप्पाची आरती मराठी | Aarti sukhkarta dukhharta marathi [pdf] | Ganpati aarti sangrah
गणपती उत्सव जवळ येत आहे गणपती बाप्पाची आरती सर्वांनाच पाठ असेल असे नाही त्यासाठीच आपल्या साठी गणपती बाप्पाची आरती संग्रह संपूर्ण पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिला आहे आपण गणपती बाप्पाची आरती वाचू शकता लिहून घेऊ शकता!
गणपती बाप्पा बोलल्यानंतर आपोआप मोरया हा शब्द येतो नागदेवता गणपती हा कुठलाही सण असो कुठल्याही उत्सवात असो किंवा कुठलीही पूजा असो सर्वात अगोदर आपण श्री गणेशाची आरती गणपतीची आरती आपण बोलत असतो त्याची पूजा करत असतो!
गणपती आरती (toc)
गणपतीची संपूर्ण आरती संग्रह सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Aarti sukhkarta dukhharta marathi PDF lyrics marathi download
सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची
कंठी झलके माल मुकताफळांची ||
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव ||
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा |
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया ||
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव||
लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ||
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव||
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोन्दिल लाल बिराजे सूत गौरिहर को |
हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को
महिमा कहे ना जाय लागत हूँ पद को ||
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव||
अष्ट सिधि दासी संकट को बैरी
विघन विनाशन मंगल मूरत अधिकारी |
कोटि सूरज प्रकाश ऐसे छबी तेरी
गंडस्थल मद्मस्तक झूल शशि बहरी ||
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव ||
भावभगत से कोई शरणागत आवे
संतति संपत्ति सबही भरपूर पावे |
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ||
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव ||
सणाची माहिती | गणपती बाप्पा (गणेशोत्सव २०२१) |
---|---|
गणपती उत्सव 2021 date | गणपती चतुर्थी दि. 10 सप्टेंबर 2021 |
गणपती विसर्जन 2021 | गणपती विसर्जन दि. 19 सप्टेंबर 2021 |
गणपती आरती कोणी लिहिली | विकिपीडिया माहिती नुसार गणपती आरती समर्थ रामदास यांनी लिहिलीआहे. |