Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक| mumbai pune 11th Admission part 1 Timetable

11th Admission part - 1 | part 2 Registration 2021 | 11th admission.org.in mumbai |fyjc 11th online admission 2021-22 mumbai


11th Admission part - 1 प्रवेश प्रक्रिया कार्यवाहीचे टप्पे
शिक्षण संचालनाल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे

11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2021 (toc)

इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२

✡️  11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक  ✡️


सदर प्रवेश प्रक्रिया फक्त मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्र यांच्याच साठी आहे याची नोंद घ्यावी

11th Admission Registration official website 11 वी प्रवेश प्रक्रिया चीअधिकृत वेबसाईट 
11th Admission 2021 Student Registration Steps

विद्यार्थी मित्रांनो प्रवेश प्रक्रियेचे 3 टप्पे आहेत!

  1. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे
  2.  प्रवेश अर्ज भाग-1 भरणे (भरलेला अर्ज शाळा किवा मार्गदर्शन केंद्रांकडून प्रमाणित करून घेणे.)
  3. पसंतीक्रम देणे, भाग-2 (Option Form) भरणे (प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे )

कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थीला (11वी ) 2 प्रकारे प्रवेश घेता येईल.

  •  केंद्रीय प्रवेश केल्यांद्वारे Allotment मिळवून (CAP Seats)  - जागा एकूण 85 %
  • कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्या संपर्क साधून एकूण जागा  5%
 प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भाग प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग-2-पसती भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान-1 कमाल-10)

विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी पुढीलप्रमाणे असे.


  1.  केंद्रिय प्रवेश फरीद्वारे प्रवेश (CAP Seats) -85% 
  2.  संस्थांतर्गत फोटा InHouse Quota) 10 %
  3.  व्यवस्थापन कोटा (Manage Quota) 5%
11th Admission part - 1 Timetable प्रवेश प्रक्रिया कार्यवाहीचे टप्पे वेळापत्रक 2021


Mumbai Pune Pimpri chinchwad nashik nagpur Amravati 11th Regular Admission Round 1 

Part - 1


1) विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे  म्हणजेच आपला आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे मिळालेल्या लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करणे व इ.११वी प्रवेशासाठी अर्ज (भाग-१) भरणे, शुल्क भरून अर्ज लॉक करणे

2)  अर्जातील माहिती शाळा/ मार्गदर्शन केंद्रावरुन प्रमाणित करुन घेणेसाठी शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला आणि अर्ज VERIFIED झाला आहे याची खात्री करणे,

3) विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित / Verify करणे, ( ओपन मधून फॉर्म भरला असेल तर Auto verified होईल याची नोंद घ्यावी ) 

➡️  दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून ते 22 ऑगस्ट 2021 पर्यंत

4) 17 ऑगस्ट ला रिक्त जागांचा तपशील वेबसाईटवर दाखवला जाईल व तदनंतर पार्ट - 2  ऑप्शन फॉर्म भरायला सुरवात होणार असून विद्यार्थ्यांना कॉलेज निवडायचे आहेत ( आपल्या मार्क्स व कास्ट नुसार कॉलेज निवडावे )

➡️ दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून ते 22 ऑगस्ट 2021 पर्यंत

5 ) 23 ऑगस्ट 2021 ते 24 ऑगस्ट 2021 ला तात्पुरती मेरिट लिस्ट लावली जाईल !

6) 25 ऑगस्ट 2021 ला अंतिम मेरिट लिस्ट लावली जाईल !

7) 27 ऑगस्ट 2021 ला कोणते कॉलेज ला नंबर लागला ते लॉगिन ला समजेल !

8 ) 27 ते 30 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना निवड झालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घायचे आहे ! ( लक्षात घ्या 1 नंबर ला टाकलेल्या कॉलेज ला नंबर लागला असेल तर तिथे ऍडमिशन घ्यावेच लागेल आणि जर 2 ऱ्या किंवा नंतरच्या कॉलेज ला नंबर ला सलेक्शन झाले असेल तर तुम्हीं ठरवू शकता ऍडमिशन घ्यायचे की 2nd राऊंड साठी भाग घ्यायचा आहे.)

9 ) 30 ऑगस्ट ला 1st राऊंड झाल्या नंतर शिल्लक जागांचा तपशील वेबसाईटवर दाखवला जाईल !

10 ) 2nd राऊंड 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 ला सुरू होऊ शकतो 

11) 3rd राऊंड 5 सप्टेंबर 2021  ते 11 सप्टेंबर ला सुरू होऊ शकतो

12 ) 4th  राऊंड 12 सप्टेंबर 2021  ते 17 सप्टेंबर ला सुरू होऊ शकतो


विभागाचे नाव केंद्रीय 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2021
विभाग  फक्त मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर 
ऑफिशियल वेबसाईट  https://11thadmission.org.in/
11 वी ऑनलाइन प्रवेश सुरवात रजिस्ट्रेशन 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021 
फॉर्म वेरीफाय करणे 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021
11 वी ऑनलाइन पार्ट - 1 सुरवात 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021
11 वी ऑनलाइन ऑप्शन फॉर्म सुरवात पार्ट - 2  17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021
तात्पुरती मेरिट लिस्ट  23 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2021
अंतिम मेरिट लिस्ट   25 ऑगस्ट 2021
मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणे 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2021


Q. 11वी CET 2021 रद्द झाली आहे का ?
Ans: दिनांक 11.08.2021 च्या शासन निर्णय नुसार CET परीक्षा रद्द करण्यात आली आहे, आता फक्त 10वीच्या गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया होणार आहे.
Q.11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कोणकोणत्या जिल्या साठी आहे ?
Ans: 11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2021 फक्त मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर व अमरावती जिल्यासाठी आहे.
Q.11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !