Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

झेंडा ध्वज गीत मराठी pdf | zenda geet in marathiVijayi Vishwa Tiranga Pyara Lyrics marathi 2022

झेंडा गीत | ध्वज गीत मराठी लिहलेले | zenda geet in marathi PDF| Jhanda Geet | Rashtriya dhwaj geet Vijayi Vishwa Tiranga Pyara Lyrics marathi hindi | ध्वज गीत मराठी lyrics 2022

दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण राष्ट्रीय  ध्वज गीत / झेंडा गीत 'झेंडा उचा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा' गात असतो. सर्वांना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी ला झेंडा गीत मराठी ( zenda geet in marathi) ध्वज गीत मराठी (dhwaj geet marathi) याची lyrics किंवा pdf हवी असते त्या साठी आम्हीं आपणासाठी राष्ट्रीय ध्वज गीत/झेंडा गीत मराठी pdf व lyrics आपणास उपलब्ध करून देत आहोत !


ध्वज गीत मराठी lyrics (toc)


भारताचे ध्वज गीत किंवा ध्वज गीत श्यामलाल गुप्ता ‘पार्षद’ यांनी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याच्या म्हणण्यानुसार रचले आहे.  हे गाणे केवळ राष्ट्रगीत म्हणून घोषित झाले नाही तर ते अनेक तरुण आणि तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत बनले. पार्षद 'यांचा जन्म 09 डिसेंबर 1893 रोजी कानपूरजवळील नरवल गावात (यूपी) झाला.


झेंडा गीत मराठी | ध्वज गीत मराठी pdf lyrics


Download Zenda geet Pdf

Download

झेंडा गीत मराठी ( zenda / Jhanda geet in marathi ) | ध्वज गीत मराठी (dhwaj geet marathi) pdf lyrics

झेंडा गीत मराठीध्वज गीत मराठी

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।

सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा सरसाने वाला,

वीरों को हरषाने वाला, मातृभूमि का तन-मन सारा।। झंडा...।


स्वतंत्रता के भीषण रण में, लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में,

कांपे शत्रु देखकर मन में, मिट जाए भय संकट सारा।। झंडा...।


इस झंडे के नीचे निर्भय, लें स्वराज्य यह अविचल निश्चय,

बोलें भारत माता की जय, स्वतंत्रता हो ध्येय हमारा।। झंडा...।


आओ! प्यारे वीरो, आओ। देश-धर्म पर बलि-बलि जाओ,

एक साथ सब मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा।। झंडा...।


इसकी शान न जाने पाए, चाहे जान भले ही जाए,

विश्व-विजय करके दिखलाएं, तब होवे प्रण पूर्ण हमारा।। झंडा...।

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।


🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण


Q.झेंडा गीत कोणी लिहिले ?

Ans: ध्वज गीत किंवा ध्वज गीत श्यामलाल गुप्ता ‘पार्षद’ यांनी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याच्या म्हणण्यानुसार रचले आहे. 

Q.झेंडा गीत कधी म्हणतात ?

Ans: झेंडा गीत 15 ऑगस्ट व 26 जानेवारी ला म्हणतात .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !