Type Here to Get Search Results !

10 सूंदर हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | hartalika chya hardik shubhechha marathi 2021

हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2021|  Hartalika chya hardik shubhechha marathi 2021


भाद्रपद महिन्यातील पहिला सण म्हणजे हरतालिका . हरतालिका मराठी सण महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी व कुमारिकासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण हरतालिकेची पूजा केली तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते घरामध्ये सुख शांती नांदते तसेच ज्या मुलींचे लग्न झाले नाही लग्नामध्ये काही अडचणी येत असतील त्या मुलींसाठी हे हरतालिकेचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते हरतालिकेचे व्रत अशा कुमारिकांनी केल्यास त्यांचा विवाह लवकर होतो व त्यांना योग्य व मनपसंत पती मिळतो वर मिळतो अशाच या हरतालिकेच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण व्हाट्सअप शुभेच्छा संदेश तसेच व्हाट्सअप स्टेटस हरतालिका मराठी मेसेज हरतालिका कोट्स हरतालिका विशेष आपण बघणारा.


हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (toc)

हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी |  hartalika chya hardik shubhechha marathi 2021


तिच्या मनी असे एक आशा  , होऊ नये तिची निराशी , सर्व इच्छांची पूर्ती होवो , समृद्धी घेऊन आली हरतालिका , हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


Hartalika shubhechha in marathi 2021


वातावरणात गारवा आहे, आनंदी आनंद झाला आहे, हरतालिकेच्या या दिवशी,प्रेमाचा दिवस आला आहे,हरतालिकेच्या शुभेच्छा!


Hartalika chya shubhechha in marathi 2021


आई पार्वती आणि शंकर देवा चा दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो, अशी माझी देवा जवळ प्रार्थना. हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!


🆕 हरतालिका ची आरती मराठी मध्ये 2021

➡️  https://youtu.be/QrR8L8BBN9UHartalika wishes in marathi 2021


संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना ! हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!


🔴  लालबागचा राजा , दगडूशेठ गणपती Live दर्शन घ्या 2021


Hartalika whatsapp status marathi sharechat


हरतालिका हा सण, स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम आणि त्याग दर्शविणारा आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा. हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा


Hartalika quotes in marathi 2021


हरतालिका व्रत प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे हरतालिकेच्या भक्तीमय शुभेच्छा!Hartalika marathi wishes 2021


नाते अतूट जगती सात पावलांचे, अखंड लाभो तुजला सौभाग्याचे...


Hartalika teej quotes in marathi 2021


शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्यदान ! हरतालिका व्रताच्या शुभेच्छा !


Hartalika teej quotes for husband in hindi marathi  2021


नाते अतूट जगती सात पावलांचे, अखंड लाभो तुजला सौभाग्याचे.अखंड सौभाग्यवती भव सुप्रभात , हरतालिकेच्या अनंत सुभेच्छा


Hartalika quotes for husband 2021


पतीला मिळावे दीर्घायुष्य , म्हणून करावे हरतालिका ,तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!


हे पण वाचा - टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !