Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गणेश चतुर्थी 2022 शुभेच्छा संदेश मराठी | Ganesh chaturthi chya hardik shubhechha marathi

 गणेश चतुर्थी 2022 शुभेच्छा संदेश मराठी | Ganesh chaturthi chya hardik shubhechha marathi


गणेश चतुर्थी 2022 भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी त्यालाच महाराष्ट्रात गणेशोत्सव किंवा बाप्पा चे आगमन असेही म्हटले जाते. या वर्षी 2022 ला गणपती बाप्पा चे आगमन दिनांक 31 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे .दर वर्षी प्रमाणे प्रत्येकाच्या घरात दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाच्या गणपतीचे आगमन होत असते , गणपती बाप्पाची आरती , लाडू मोदकाचा प्रसाद , गणपती ची गाणी अशी खूप मंगलमय वातावरण निर्माण होत असते ,त्या नंतर आपण मोडमोठ्या व नवसाला पावणाऱ्या गणपती चे दर्शन घेण्यासाठी जात असतो त्यात लालबागच्या राजाचे दर्शन , पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घेत असतो  परंतु मागील वर्षापासून आपल्या मराठी सण गणेश उत्सव 2022 यावर कोरोना चे संकट आले आहे त्यामुळे बाप्पाची  आगमनाची मिरवणूक वाजत गाजत आणि गर्दी मध्ये आपण बाप्पा घरी घेऊन जाऊ शकणार नाही यावर्षीही आपल्याला कोरोना चे सर्व नियम पाळून गणेशोत्सव 2022 साजरा करायचा आहे. 


गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (toc)


 गणेश उत्सवाच्या दिवशी आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या बाप्पाच्या आगमनाची च्या मराठी शुभेच्छा संदेश सर्वांना पाठवत असतो या वर्षीही आपण गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी मध्ये पाठवू शकता त्यासाठी खालील आवडेल तो व्हाट्सअप मॅसेज  तुम्ही तुमच्या मित्रांना व्हाट्सअप संदेश किंवा इंस्टाग्राम फेसबुक वर स्टेटस ठेवू शकता.


गणेश चतुर्थी २०२२ शुभेच्छा संदेश मराठी | ganesh chaturthi chya hardik shubhechha


श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले। तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे...सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh chaturthi quotes in marathi


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे ! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganesh chaturthi 2022 quotes in marathi


तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्ते याच्या काना इतका विशाल असावा...अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात....आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले मोदका प्रमाणे गोड असावेत.|| गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ||


Ganpati Bappa corona quotes in marathi


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना.. गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!


Ganesh chaturthi 2022 wishes in marathi


॥ श्री गणेशाय नमः ॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ! गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो.., तुम्हाला सुख समृद्धि, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh chaturthi in marathi


देव येतोय माझा... आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची.. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया Happy Ganesh Chaturthi


गणेश चतुर्थी च्या मराठीत शुभेच्छा मॅसेज व्हाट्सअप्प स्टेटस 

गणराया तुझ्या येण्या सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !


Quotes on ganpati bappa in marathi


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र, मन होते उदास... सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganpati bappa status marathi download


श्रावण संपला, रम्य चतुर्थीची पहाट झाली.... सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली.... माझ्या गणाधिशाची स्वारी आली...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganpati bappa morya message in marathi


“वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Ganpati bappa morya message in marathi


वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला... प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा


Ganpati bappa quotes in marathi


जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास , पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ,आतुरता आगमनाची. गणपती बाप्पा मोरया. हॅप्पी गणेश चतुर्थी !


Ganesh Chaturthi shubhechha In marathi


बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन... बाप्पामोरया.. मंगलमूर्ती  मोरया.. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठीत मध्ये दाखवा


"सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वाना सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!


हे पण वाचा - 





सणाचे नाव गणेश उत्सव व गणेशोत्सव 2022

गणेश चतुर्थी 2022 कधी आहे ?

यावर्षी 2022 ला 30 ऑगस्ट ला सुरू होत आहे.  या दिवशी गणपती बसतील आणि त्यांना 09 सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाईल.

गणेश चतुर्थी 2022 ची पूजा करण्यासाठी शुभ वेळ-दगडूशेठ गणपती मंदिर चालू आहे का  2022 ?

दगडूशेठ गणपती मंदिर जरी चालू असले 

.
लालबागचा राजा गणपती मंदिर चालू आहे का 2022 ?

लाला बागचा राजा गणपती मंदिर जरी चालू आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !