Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

Maha TET Exam Date Changed २०२१ | टीईटी परीक्षेचे नवीन सुधारित वेळापत्रक 2021

Maha TET Exam Date Changed 2021 | टीईटी परीक्षेचे नवीन सुधारित वेळापत्रक 2021 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ सदरील परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती परंतु त्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे ,  सदर परीक्षा आता दिनांक 31-10- 2021 रोजी होणार होती परंतु आरोग्य विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबर ला असल्याने परत TET ची परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे , आता TET परीक्षा 30 ऑक्टोबर ला होणार होती परंतु आता ती परत एकदा बदलली असून शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे , त्या संदर्भातील परिपत्रक अधिकृत घोषणा पत्र जाहीर झाले आहे सदरील घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर क्लिक करा

 

TET सुधारित वेळापत्रक 2021 (toc)

TET सुधारित वेळापत्रक 2021 | Maha tet 2021 exam date in marathi


शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच 31 तारखेला आरोग्य विभागाची सुद्धा परीक्षा असल्या कारणाने एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दि. १०/१०/२०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात येणार होती ती आता परत 30 ऑक्टोबर 2021 ला होणार होती ,  TET परीक्षा 30 ऑक्टोबर ला होणार होती परंतु आता ती परत एकदा बदलली असून शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे  सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परी क्षा २०२१ चे सुधारित वेळापत्रक | Tet exam date 2021 maharashtra


1) TET प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे

१४/१०/२०२१ ते ३०/१०/२०२१

2) TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ

२१/११/२०२१ वेळ स. १०.३० ते दु.१३.००

3) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ

२१/११/२०२१ वेळ दु.१४.०० ते सायं. १६.३०


FAQ maha TET


Q. Maha TET 2021 परीक्षा कधी आहे ?

Ans. Maha Tet परीक्षा 2021 ही आगोदर 10 ऑक्टोबर ला होणार होती परंतु त्यामध्ये बदल करून 21 नोव्हेंबर ला होणार आहे.

Q. Maha Tet 2021 चे हॉलतिकीट कधी प्रिंट काढता येणार आहे?

Ans. Maha Tet 2021 hall ticket maharashtra दिनांक 14 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत काढू शकता .

Q. Maha Tet 2021 hall ticket maharashtra डाउनलोड कसे करावे ?

Ans. Maha Tet 2021 hall ticket maharashtra ऑनलाइन लॉगिन करून डाउनलोड करू शकता.


✡️ हे पण वाचा - 

🆕  MAHA TET 2021 परीक्षा वेळापत्रकात बदल !टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !