Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10 वी साठी प्रश्नपेठी 2022 | इ 10 वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | question bank for ssc 2022 maharashtra

 इ 10 वी साठी प्रश्नपेठी 2022| इ 10 वी सराव प्रश्नपत्रिका 2022 महाराष्ट्र बोर्ड | question bank for ssc 2022 maharashtra


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंनो इ 10 वीची परीक्षा मागील वर्षी कोरोना मुळे रद्द झाली आणि त्यामुळे विद्यार्थी परिक्षेविनाच पास झाले, परंतु या शाळा सुद्धा सुरू झाल्या असून त्या मुळे या वर्षी इ 10 वीची परीक्षा ऑफलाईन होणार असून त्याच्या तयारी साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ यांनी मागील वर्षी इ 10 वी साठी प्रश्नपेठी तयार केल्या असून त्यामुळे या प्रश्नपेढी मुळे विद्यार्थ्यांना इ 10 वीच्या प्रत्येक विषयातील व प्रत्येक पाठातील महत्वाचे व परीक्षेत येणारे प्रश्न कोणते आहेत तसेच इ 10 वी च्या संभ्याव प्रश्न ( गेस प्रश्न ) येण्याचे जास्त संभावना आहे !


ssc question paper maharashtra board

इ 10 वी  प्रश्नपेढी 2022| प्रश्नपेठी चे वैशिष्ट्य -

  • तज्ज्ञांनी तयार केलेले प्रश्न !
  • मराठी हिंदी इंग्रजी उर्दु माध्यमाच्या प्रश्नपेढी उपलब्ध !
  • प्रत्येक विषयाचे परीक्षेत येणारे प्रश्न !
  • प्रश्नपेढी चा अभ्यास केल्यास 100% पास !
  • मार्च 2022 च्या परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त !
  • 1 मार्कच्या प्रश्नांपासून ते 8 मार्क्स च्या प्रश्नांपर्यंत सर्व महत्वाचे प्रश्न !
  • दिवाळीच्या सुट्टीच्या अभ्यासा साठी ऊपयुक्त !


💥 इ 10 वी प्रश्नपत्रिका अँप डाउनलोड करा

➡️ इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका ॲप डाऊनलोड करा



💥 इ 10 वी प्रश्नपेढी मराठी माध्यम

➡️ इ 10 वी मराठी प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी इंग्रजी प्रश्नपेढी

Download PDF



💥 इ 10 वी प्रश्नपत्रिका अँप डाउनलोड करा


➡️ इ 10 वी गणित प्रश्नपेढी


Math Part 1 - 

Download PDF



Math Part 2 -

 Download PDF


➡️ इ 10 वी विज्ञान प्रश्नपेढी


Science Part 1 -

 Download PDF


Science Part 2 -

Download PDF



➡️ इ 10 वी सामाजिक शास्त्र प्रश्नपेढी


History -

 Download PDF


Geography -

 Download PDF





💥 इ 10 वी प्रश्नपेढी इंग्रजी माध्यम -


➡️ इ 10 वी मराठी प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी इंग्रजी प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी गणित प्रश्नपेढी


Math Part 1 - 

Download PDF



Math Part 2 -

 Download PDF


Download PDF



➡️ इ 10 वी विज्ञान प्रश्नपेढी


Science Part 1 -

 Download PDF


Science Part 2 -

Download PDF



➡️ इ 10 वी सामाजिक शास्त्र प्रश्नपेढी


History -

 Download PDF


Geography -

 Download PDF



इ 10 वी प्रश्नपेढी उर्दू माध्यम -


➡️ इ 10 वी उर्दू प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी मराठी संयुक्त प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी इंग्रजी प्रश्नपेढी

Download PDF



➡️ इ 10 वी गणित प्रश्नपेढी


Math Part 1 - 

Download PDF



Math Part 2 -

 Download PDF


Download PDF



➡️ इ 10 वी विज्ञान प्रश्नपेढी


Science Part 1 -

 Download PDF


Science Part 2 -

Download PDF



➡️ इ 10 वी सामाजिक शास्त्र प्रश्नपेढी


History -

 Download PDF


Geography -

 Download PDF



🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  इ 10 वी चे पुस्तके pdf डाउनलोड करा

FAQ - 

Q.इ 10 वी प्रश्नपेढी काय आहे ?

Ans. इ 10 वी महाराष्ट्र बोर्ड तर्फे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने होण्यासाठी व विद्यार्थी 100% पास होण्यासाठी प्रत्येक विषयांचे महत्वाचे प्रश्न तयार करून देण्यात आले आहे. त्या मुळे विद्यार्थी 100% पास होण्यास मदत होईल.

Q.इ 10 वी प्रश्नपेढी कोणत्या इयत्तेसाठी आहे ?

Ans.इ 10 वी व इ 12 वी साठी सदरील प्रश्नपेढी आहे.

Q.इ 10 वी प्रश्नपेढी कशी डाउनलोड करायची?

Ans- .इ 10 वी प्रश्नपेढी maa.ac.in या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता .


✡️ हे पण वाचा - 

🆕  9 th Result Software for 2021-22 download

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !