Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

दिवाळी अभ्यास pdf २०२२-२३ | Diwali abhyas pdf 2022-23

दिवाळी अभ्यास pdf २०२३-२४| Diwali abhyas pdf 2023-24| दीपावली अभ्यास इयत्ता तिसरी


नमस्कार शिक्षक-विद्यार्थी बंधुंनो आज आपण दिवाळी सुट्ट्या मध्ये विद्यार्थ्यांना द्यावयाचा अभ्यास स्वाध्याय यांच्या pdf उपलब्ध करून दिले आहेत .

लक्षात घ्या या दिवाळी अभ्यासाचा स्वाध्यायची तयारीसुट्या मध्ये मुलांकडून करून घ्यायची आहे जेणेकरून कोरोना काळामध्ये मुले लेखन कार्यामध्ये मागे पडले आहे ते पूर्वरत होईल आणि मुलांचा जास्तीत जास्त सराव होईल.

 त्यासाठी या दिवाळी अभ्यासाच्या pdf तुमच्या पर्यंत देत आहोत , सदर दिवाळी अभ्यास हे विविध व्हाट्सअप ग्रुप वर आलेले आहेत ते सर्व एकत्र करून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत . दिवाळी सुट्टीतील अभ्यास नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल.

सदर दिवाळी अभ्यास जुन्या अभ्यासक्रमावर सुद्धा आहेत व काही नवीन अभ्यासक्रमावर आहे ते सर्व खात्री करूनच मुलांना पर्यंत पोहोचवावे .


🌌 दिवाळी अभ्यास pdf २०२३-२४ |दीपावली अभ्यास इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी च्या pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा !

दिवाळी अभ्यास 2022 -23 | Diwali abhyas pdf


दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 1 ली ते 10 वी एकत्र सर्व pdf 2023 -24[ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdf
दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 1 ली 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdf

दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 2 री 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdf


दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 3 री 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdf

दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 4 थी 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdfदिवाळी अभ्यास pdf इयत्ता 5 वी 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdfदिवाळी अभ्यास pdf इयत्ता 6 वी 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24]

Download pdfदिवाळी अभ्यास pdf इयत्ता 7 वी 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdf


दिवाळी अभ्यास pdf इयत्ता 8 वी 2023 -24 [ Diwali abhyas pdf 2023 -24 ]

Download pdfदिवाळी अभ्यास एकूण 50 pdf संच 

Download PDF
🍂 FAQ

Q. दिवाळी अभ्यास काय आहे ?

Ans. दिवाळी अभ्यास मुलांकडून सुट्टीमध्ये लिखाणाची जास्तीत जास्त तयारी साठी दिलेला स्वाध्याय आहे.

Q.दिवाळी अभ्यास मुलांना कधी द्यायचा ?

Ans. दिवाळी अभ्यास मुलांना दिवाळी पूर्वी द्यायचा आहे.

Q.दिवाळी अभ्यास मुलांकडून कधी पर्यंत सोडूवन द्यायचा आहे ?

Ans. दिवाळी अभ्यास मुलांकडून दिवाळी सुटीत सोडून द्यायचा आहे.टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !