Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शाळा सुरू करण्याची संपूर्ण पूर्वतयारी ! covid 19 do's and don'ts for students in marathi

शाळा सुरू करण्याची संपूर्ण पूर्वतयारी | covid 19 do's and don'ts for students in marathi | school preparation 2021


 4 ऑक्टोबर 2021 पासून शाळा सुरू होणार असून शाळेच्या तयारी साठी शाळा सुरू करण्याचे सर्व परिपत्रक GR तसेच आपल्याला कोविड चे पोस्टर , शाळेमध्ये काय करावे काय करू नये याची माहिती भिंतीवर लावण्यासाठी तसेच ग्रामपंचायत चा ठराव घ्यायचा आहे व मुलांच्या पालकांकडून संमती पत्र घ्यायचे आहे , त्यासाठी आपल्यासाठी शाळेत मुलांनी कोविड चे नियम कसे पाळावे ? शाळेतील पोस्टर स्लोगन घोषणा व संमतीपत्र चा फॉरमॅट तसेच शाळा सुरू करायचा ठराव , ग्रामपंचायत ठराव pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत . 

सदरील सर्व फॉरमॅट हे आपल्या माहितीसाठी असून यात आपण आपल्यास्तरावर बदल करून वापरू शकता !


☸️ 4 ऑक्टोबर शाळा सुरू करण्याचे परिपत्रक pdf 

☸️ पालक संमतीपत्र 1 pdf download


☸️ पालक संमतीपत्र 2 pdf download

☸️ शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव pdf 


☸️ शाळा सुरू करण्यासाठी SMC मीटिंग चा ठराव pdf 

☸️ शाळा सुरू साठी स्लोगन व पोस्टर pdf


☸️ शाळेत मुलांनी काय करावे काय करू नये पोस्टर फोटो

☸️ शाळेसाठी इतर पोस्टर व फोटो


🆕 हे पण वाचा - 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !