Type Here to Get Search Results !

दसरा मराठी माहिती निबंध हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy dasara wishes in marathi

दसरा सण मराठी माहिती निबंध | विजयादशमी दसरा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy dasara wishes in marathi images download 2021 | 


दसरा सणाची मराठी माहिती निबंध इतिहास | दसरा का साजरा करतात ?

दसरा भारतीय संस्कृती मधील सर्वात महत्वाचा व साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेला सण म्हणजे दसरा ! दसऱ्यालाच विविध राज्यात विविध नावे आहेत, महाराष्ट्रात दसऱ्याला विजया दशमी असे सुद्धा म्हणतात . याच दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला व माता सीतेला रावण्याच्या जाळ्यातून मुक्त केले याच विजयाच्या प्रतिकेलाच विजयादशमी असे म्हंटले जाते.तसेच अजून एक आख्यायिका अशी आहे की याच दिवशी पांडव आपला 114 वर्षाचा वनवास संपवून परत आले तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.


2021 दसरा कधी आहे ? विजयादशमीचा मुहूर्त, महत्त्व व मान्यता जाणून घ्या

दसरा किंवा विजयादशमी ही अश्विन शुद्ध दशमी ला नेहमी साजरा केला जातो , नवरात्री मध्ये घटस्थापना पासून नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो , या वर्षी 2021 दसरा दिनांक 15 ऑक्टोबर 2021 ला आहे .


विजयादशमी - दसरा पूजा विधी मराठी | दसऱ्याच्या दिवशी पूजा कशी करावी?

याच दिवस आपण घरात विद्येची देवता माता सरस्वती ची पूजा अर्चना केली जाते. याच दिवशी आपण आपल्या गावाच्या सीमा ओलांडून हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो , या दिवशी आपण आपल्या मित्र मैत्रिणी कडे आपल्या जवळच्या परिवाराकडे जाऊन त्यांना आपट्याचे पाने ज्याला आपण सोने देने असे म्हणतो ते देतो व वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेत असतो .


विजयादशमीचा शुभ मुहूर्त 2021 पूजा विधी -

 15 ऑक्टोबर रोजी विजय दशमी म्हणजे विजय दशमीच्या दिवशी दुपारी 2: 1 ते 2:47 पर्यंत विजय मुहूर्त.  या मुहूर्ताचा एकूण कालावधी फक्त 46 मिनिटे आहे.  त्याचबरोबर दुपारी पूजेची वेळ दुपारी 1.15 ते 3.33 अशी आहे.

दसऱ्याच्या दिवशी भारतात विशेष करून महाराष्ट्रात वह्यांची व महालक्ष्मी ची पूजा केली जाते , व्यापारी वर्ग याच दिवसापासून आपला नवीन हिशोब सुरू करतात , तसेच शेतकरी लोक याच दिवशी आपल्या शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात अश्या या विविधतेने नटलेल्या विजयादशमी किंवा दसर्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश , दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा , व्हाट्सअप्प संदेश , फेसबुक, इन्स्टाग्रामवर किंवा शुभेच्छा फोटो शेअर करण्यासाठी आपणासाठी काही महत्वाच्या व खूप छान अश्या विजयादशमी च्या शुभेच्छा संदेश मराठीत घेऊन आलो आहोत , आशा आहे की त्या तुम्हांला नक्कीच आवडतील व तुम्हीं त्या इतरांना पाठवाल .


Happy dasara wishes in marathi 2021


झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा...


Dasara quotes in marathi 2021


आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी... *दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...*


happy dussehra wishes in marathi 2021


झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं,आपट्याची पानम्हणत्यात सोनं तांबड फुटलं, उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं...*दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...*


dussehra wishes in marathi 2021


हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान. *दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...*


विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत 2021


आनंद झाला मनी , उत्सव आज विजयाचा ,सीमोल्लंघन करू , मुहूर्त आज दसर्‍याचा . *विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छ...!!!*


Dasryachya Hardik shubhechha Marathi 2021

लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा ,घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा , पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा *विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*


vijayadashami quotes in marathi 2021

सीमा ओलांडून आव्हानांच्या,गाठू शिखर यशाचं, लुटून सोनं प्रगतीचं,समृद्ध करा आयुष्य तुमचं, दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!


Dusryachya hardik shubhechha marathi


दिवस सोनं लुटण्याचा,विसरून सारे जुने वाद,द्विगुणित करू सणाचा आनंद ,दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!


🌻 दसरा दिवाळी साठी सुंदर व आकर्षक तोरण व्हिडीओ

https://youtu.be/oHtcFMJqzqA

हे पण वाचा - FAQ दसऱ्या सनाबद्दल प्रश्नोत्तरे

Q.दसरा कधी आहे 2021 ?

Ans.या वर्षी 2021 दसरा दिनांक 15 ऑक्टोबर 2021 ला आहे .

Q. दसरा का साजरा करतात ?

Ans.याच दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला व माता सीतेला रावण्याच्या जाळ्यातून मुक्त केले याच विजयाच्या प्रतिकेलाच विजयादशमी असे म्हंटले जाते.तसेच अजून एक आख्यायिका अशी आहे की याच दिवशी पांडव आपला 114 वर्षाचा वनवास संपवून परत आले तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

Q. विजयादशमी चा शुभ मुहूर्त व पूजा विधी काय आहे?

Ans.15 ऑक्टोबर रोजी विजय दशमी म्हणजे विजय दशमीच्या दिवशी दुपारी 2: 1 ते 2:47 पर्यंत विजय मुहूर्त.  या मुहूर्ताचा एकूण कालावधी फक्त 46 मिनिटे आहे.  त्याचबरोबर दुपारी पूजेची वेळ दुपारी 1.15 ते 3.33 अशी आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !