इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर 2023-2024| 1st 8th Result excel sheet 2023-2024
नमस्कार शिक्षक बंधुनो प्रथम सत्र परीक्षा संपलेली आहे आपल्याला दर वर्षी प्रथम सत्र व द्वितीय सत्र निकाल लावायचा असतो त्यासाठी आपले काम सोपे करण्यासाठी श्री. समीर धाडवे विषय शिक्षक रायगड जिल्हापरिषद मधील सरांनी तयार केलेले एक्सेल शीट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत या एक्सेल सॉफ्टवेअर मुळे आपल्या निकाल लवकरात लवकर तयार होईल व आपला वेळही वाचेल .
या एक्सेल शीट मध्ये आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना प्रथम सत्र व द्वितीय सत्र आकारिक व संकलित परीक्षेत मिळालेले गुण भरायची आहे बाकी सर्व निकाल आपल्याला ला आपोआप तयार होणारा आहे
🌟 इ 1 ली ते 8 वी निकाल सॉफ्टवेअर एक्सेल शीट चे वैशिष्ट्ये 2023 24
- 📮 कितीही विद्यार्थो किंवा तुकड्या असेल तरी या excel शीट मध्ये निकाल लावू शकता
- 📮 सर्व विषयाच्या गुणांची बेरीज आपोआप निघते !
- 📮 विषयाची श्रेणी आपोआप निघते !
- 📮 प्रथम सत्र व द्वितीय सत्र निकाल स्वतंत्र तयार होतो !
- 📮 विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक आपोआप तयार होते !
- 📮 एका क्लिक मध्ये निकाल प्रिंट (कलर/B&W) काढता येते!
- 📮 वर्णनात्मक नोंदी ड्रॉप डाऊन मधून आपोआप येतील !
- 📮 एकूण हजर दिवस आणि वार्षिक दिवस आपोआप येतील !
🔜 आणि इतर अनेक सुविधा.....या सॉफ्टवेअर मध्ये आहेत ...
🔅 लक्षात ठेवा निकाल तयार करण्यापूर्वी सूचना नक्की वाचा मगच निकाल लावा .
Very nice
उत्तर द्याहटवा