Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

30+ Unic Vasubaras rangoli images design 2022 [PDF] | वसुबारस रांगोळी इमेज

30+ Unic Vasubaras rangoli images photos design download 2022 [PDF] | वसुबारस रांगोळी इमेज डिझाईन फोटोज


Vasubaras rangoli images

Vasubaras rangoli imagesदिवाळीचा पहिला सण वसुबारस या दिवशी गाई व वासरांची पूजा केली जाते त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो तसेच महिला आपल्या दारासमोर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतात  व गाई बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी आपल्या दारासमोर अंगणामध्ये किंवा वृंदावनाजवळ  गाईची प्रतीक असलेली रांगोळी काढली जाते त्या मुळे अंगणाला एका प्रकारची शोभा येते.

त्यासाठीच महिलांसाठी वसुबारस या सणासाठी विशेष अश्या व सहज व सोप्या पद्धतीने काढल्या जाणाऱ्या रांगोळी संग्रह pdf व images मध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत यामध्ये एकूण वसुबारस रांगोळी च्या सोप्या व आकर्षक 30 रांगोळ्यांचे संग्रह केले आहे ह्या वासुबरास च्या रांगोळ्या आपण अंगणामध्ये काढल्यास खूप छान दिसते कारण या दिसायला आकर्षक सुंदर व काढायला सोप्या पद्धतीत आहेत याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल 

वसुबारस च्या रांगोळ्या ची PDF [ Vasubaras rangoli images download photos design 2022 ] डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Download Vasubaras rangoli PDF🆕 वसुबारस मराठी माहिती व पूजा विधी शुभेच्छा संदेश

🆕 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !