इ 9 वी चा रिझल्ट 2021 - 22 बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर | 9th result excel software 2021-22 new pattern !
9 वी वार्षिक निकाल Excel सॉफ्टवेअर 2022
9th Result Software new pattern 2022
नमस्कार शिक्षक बंधूंनो इ 9 वी चा रिझल्ट तयार करणे खूप खिचकट व मेहनतीचे काम आहे आपला बराच वेळ त्या मध्ये जातो व अचूक निकाल सुद्धा तयार होत नाही तसेच मागील 2 वर्षी पासून इ 9 वी ची परीक्षा झाल्या नाहीत त्या मुळे निकाल लावण्याचे नियम बदल केले होते परंतु या वर्षी शाळा सुरू झाल्या आहेत व आपल्या प्रथम सत्र परीक्षा झाल्या असून त्याचा निकाल आपल्याला आगोदर जशी मूल्यमापन पद्धत्ती होती त्याच प्रमाणे इ 9वी चा निकाल बनवायचा आहे . त्या साठी आम्ही आपले काम सोप्पे करण्यासाठी व 9th result 2022 झटपट व पटकन होण्यासाठी एक excel सॉफ्टवेअर हेरून आलो आहोत !या सॉफ्टवेअर मुळे आपला 9 वी चा रिझल्ट फक्त 10 मिनिटांत तयार होईल !
🆕 इ 1 ली ते 8वी निकाल सॉफ्टवेअर 2021-22
☸️ 9 वी रिझल्ट सॉफ्टवेअर चे वैशिष्ट्य
🔮 शिक्षकांनी फक्त शिकवत असलेल्या विषयाच्या लेखी विषयाचे व अंतर्गत गुण भरायांचे आहे बाकी सर्व गोष्टी आपोआप तयार होतील !
🔮 प्रत्येक विषयाची वेग वेगळी शीट आहे त्यामुळे आपन शिकवत असलेल्या विषयाचा रिझल्ट आपोआप तयार होतो व तो जतन करून ठेऊ शकता !
🔰 प्रथम सत्र, द्वितीय सत्र निकाल सुद्धा आपोआप तयार होईल !
🔰 वार्षिक निकाल सुद्धा आपोआप तयार होईल !
🔰 विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाकल्यास त्याचे मार्कशीट सुद्धा आपोआप तयार होईल!
इ 9 वी निकाल excel सॉफ्टवेअर 2021-22 |
🔰 सर्व निकालाचे फॉरमॅट हे नविन पॅटर्न 2021-22नुसार तयार करण्यात आले आहेत!
For Marathi medium
For English medium
☸️ शाळेसाठी इतर excel सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा !
💥 इ 9 वी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2022 pdf
✔️ 9वी निकाल सॉफ्टवेअर च्या सूचना कसे वापरावे ✔️
१) सर्वात आगोदर *विद्यार्थी माहिती शीट* मधे शाळेचे नाव ,विद्यार्थांचे नाव,आईचे नाव ,वर्ग ,माध्यम,GR NO,इयत्ता एवढेच टाकावे .
२) नंतर प्रत्येक विषयातील अंतर्गत व लेखी गुण टाकावे बाकीचे कॅल्कुलेशन आपोआप निघेल.
४ ) एवढे भरल्या नंतर बाकीच्या सर्व शीट प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल पत्रक,मेन निकाल, प्रगती पत्रक इ. आपोआप तयार होतील!
५) रिपोर्ट कार्ड शीट मध्ये फक्त विद्यार्थ्याचा रोल नंबर टाका बाकी सर्व गुण ग्रेड आपोआप तयार होईल . व विद्यार्थी चे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होईल !
____________________________________________
🔰 हे पण वाचा >
🆕 इ 1 ली ते 8वी निकाल सॉफ्टवेअर 2021-22
🆕 इ 9वी 10वी जलसुरक्षा मूल्यमापन 2021-22
🆕 संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf
🆕 NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf
🆕 सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf
🆕 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा !
🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf
🆕 इ 10 वी चे पुस्तके डाउनलोड करा एका क्लिक मध्ये !
Plz share 9 std result with Muli skill and Healthcare subjects instead of Hindi subject
उत्तर द्याहटवा