Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा तारीख २०२३ | Tait exam 2023 date Maharashtra

 Maha Tait Exam date 2023 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा तारीख 2023




Maha Tait Exam date 2023 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा तारीख 2023

Maha Tait Exam date 2023 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 कधी आहे कधी होणार याची सर्व परीक्षार्थी वाट बघत होते परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली असून maha tait exam date 2023 maharashtra महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 ही दिनांक 31 जानेवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता .


🆕 Maha TAIT Exam 2023 Syllabus in Marathi English PDF


१.महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक

 https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ 


२. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी


दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३ दि. 


३. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक


०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत



४.महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी


दिनांक १५/०२/२०२३ पासून


५.महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 ऑनलाईन परीक्षा दिनांक

दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)


🆕 Maha Tait प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करा


Q. Tait 2023 महाराष्ट्र कधी होणार ?

Ans . महाराष्ट्र Tait परीक्षा 2023 मध्ये 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 पर्यंत होणार आहे

Q. Maha Tait म्हणजे काय?


Ans. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 

Q.Tait परीक्षा कोण देऊ शकते ?

Ans. Tait परीक्षा 2023 परीक्षा TET किंवा CET परीक्षा पास विद्यार्थी देऊ शकतात.


✡️ हे पण वाचा - 

🆕  MAHA TET 2021 परीक्षा वेळापत्रकात बदल !

🆕 MahaTet syllabus 2021 marathi



टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Sir mi tait exam dili aahe but score kami aahe mi punha tait exam deu shakte ka without tet karan mazi ctet score card validity samppli aahe

    उत्तर द्याहटवा
  2. अभियोग्यता परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख किती आहे। पोर्टल वर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध नाही प्लीज तारीख

    उत्तर द्याहटवा
  3. अभियोग्यता परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख किती आहे। पोर्टल वर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध नाही प्लीज तारीख

    उत्तर द्याहटवा
  4. पूर्वकाळात बोगस शिक्षक भरती झालेल्याआहेत याविषयी विचार करून बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवारांना शिक्षकाची नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी दिली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  5. पूर्वकाळात बोगस शिक्षक भरती झालेल्या आहेत .याविषयास अनुसरून, अनेक बेरोजगार गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी संधी दिली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  6. पूर्वकाळात अनेक बोगस शिक्षक भरती झालेल्या आहेत त्या विषयास अनुसरून शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी संधी दिली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  7. परीक्षा कशाला घ्याव्यात भ्रष्टाचार करून नोकरी मिळते परीक्षा नाममात्र अभ्यास करणारे राहिले तसेच म्हणून tait tet नको गुणवत्ता पाहून भरती करावी मुलाखत घेऊन भरती करावी . हि नम्र विनंती . अधिकारी करप्ट ज्यांची लायकी नाही ते शिक्षक जे गुणवत्ता यादीत आले ते घरी वारे सिस्टिम सर्व भ्रष्टाचारी . मिळे जुळे .

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !