Maha Tait Exam date 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा तारीख 2022
Maha Tait Exam date 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 |
Maha Tait Exam date 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा तारीख 2022
Maha Tait Exam date 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 कधी आहे कधी होणार याची सर्व परीक्षार्थी वाट बघत होते परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली असून maha tait exam date 2022 maharashtra महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 ही दिनांक 1 फेब्रुवारी नंतर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे ,
त्या संदर्भात अवर सचिव यांनी आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना पत्र लिहून महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन करावे असे कळवण्यात आले आहे.
🆕 Maha TAIT Exam 2022 Syllabus in Marathi English PDF
प्रति
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
दिनांक १५ नोव्हेंबर, २०२१
विषय: अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. २०२२ च्या आयोजनाबाबत संदर्भ: शासन निर्णय क्र. CET-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि. ७.२.२०१९
महोदय,
संदर्भाधीन दिनांक ७.२.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार फ़ेब्रुवारी, २०२२ मध्ये संबंधीत यंत्रणांचा समन्वय साधून सुयोग्य दिनांकास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करावे.
🆕 Maha Tait प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करा
Q. Tait 2022 महाराष्ट्र कधी होणार ?
Ans . महाराष्ट्र Tait परीक्षा 2022 मध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे
Q. Maha Tait म्हणजे काय?
Ans. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा
Q.Tait परीक्षा कोण देऊ शकते ?
Ans. Tait परीक्षा 2022 परीक्षा TET किंवा CET परीक्षा पास विद्यार्थी देऊ शकतात.
✡️ हे पण वाचा -
🆕 MAHA TET 2021 परीक्षा वेळापत्रकात बदल !
🆕 MahaTet syllabus 2021 marathi
Sir mi tait exam dili aahe but score kami aahe mi punha tait exam deu shakte ka without tet karan mazi ctet score card validity samppli aahe
उत्तर द्याहटवाHow to fill tait exam form and when?
उत्तर द्याहटवाअभियोग्यता परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख किती आहे। पोर्टल वर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध नाही प्लीज तारीख
उत्तर द्याहटवाअभियोग्यता परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख किती आहे। पोर्टल वर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध नाही प्लीज तारीख
उत्तर द्याहटवाMi cet pass ahe mi tait exam deu shakate ka
उत्तर द्याहटवापूर्वकाळात बोगस शिक्षक भरती झालेल्याआहेत याविषयी विचार करून बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवारांना शिक्षकाची नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी दिली पाहिजे.
उत्तर द्याहटवापूर्वकाळात बोगस शिक्षक भरती झालेल्या आहेत .याविषयास अनुसरून, अनेक बेरोजगार गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी संधी दिली पाहिजे.
उत्तर द्याहटवापूर्वकाळात अनेक बोगस शिक्षक भरती झालेल्या आहेत त्या विषयास अनुसरून शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी परिक्षा देण्यासाठी गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी वयोमर्यादेची अट रद्द करून गुणवत्ताधारक उमेदवारांना शिक्षकाच्या नोकरीसाठी संधी दिली पाहिजे.
उत्तर द्याहटवापरीक्षा कशाला घ्याव्यात भ्रष्टाचार करून नोकरी मिळते परीक्षा नाममात्र अभ्यास करणारे राहिले तसेच म्हणून tait tet नको गुणवत्ता पाहून भरती करावी मुलाखत घेऊन भरती करावी . हि नम्र विनंती . अधिकारी करप्ट ज्यांची लायकी नाही ते शिक्षक जे गुणवत्ता यादीत आले ते घरी वारे सिस्टिम सर्व भ्रष्टाचारी . मिळे जुळे .
उत्तर द्याहटवा