इ 10 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड | SSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022 | 10th board exam 2022 maharashtra board date time table
इ 12 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड| HSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022
इ 10वी व 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 2022 कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
☸️ इ 10 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड | SSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022 |ssc time table 2022 maharashtra board PDF Download
इयत्ता दहावी वेळापत्रक जाहीर झाले आहे इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 रोजी तर लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या वेळेमध्ये होणार आहे
इ 12 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड| HSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 03 मार्च 2022 तसेच लेखी परीक्षा 04 मार्च 2022 ते 07 एप्रिल 2022 या वेळेत होणार असून अधिकृत वेळापत्रक ऑफिशियल वेबसाइट लवकरच उपलब्ध होणार आहे अशी माहिती माननीय श्री मंत्री माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे आहे
🆕 इ 1ली नर्सरी ज्युनिअर केजी सिनिअर केजी प्रवेश वय 2022-2023
तसेच अधिकृत वीट बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Written exams of Std 12th (HSC) will be held offline from March 4,2022 to April 07,2022, & those of Std 10th (SSC) will be held offline from March 15, 2022 to April 18, 2022. Due to COVID-19,the curriculum was earlier cut by 25%.Questions will only be from this reduced syllabus pic.twitter.com/Sat6AbhaGC
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
आरोग्य व शारीरिक शिक्षण नोंदवही स्वाध्याय
उत्तर द्याहटवा