Type Here to Get Search Results !

नर्सरी जूनियर केजी सिनियर केजी इयत्ता पहिली प्रवेशाचे वय महाराष्ट्र | age criteria for nursery jr kg sr kg 1st admission 2022-23 in maharashtra

नर्सरी जूनियर केजी सिनियर केजी इयत्ता पहिली प्रवेशाचे वय महाराष्ट्र nursery junior kg senior kG 1st standard admission age limit maharashtra


20 डिसेंबर 2019 रोजी निघालेल्या शासन निर्णय प्रसाद नुसार इयत्ता पहिली चे प्रवेशाचे वय तसेच प्ले ग्रुप नर्सरी जूनियर केजी सिनियर केजी प्रवेशाचे किमान वय मर्यादा निश्चित झाली असून त्यासंदर्भात शासन निर्णय जीआर GR प्रसिद्ध झाला आहे.

 महाराष्ट्र शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.


🔘 प्ले ग्रुप / नर्सरी किमान व कमाल प्रवेश वय २०२२-२३ - age criteria for nursery admission 2022-23 in maharashtra 

➡️ १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान जन्म झालेला पाहिजे - ३१ डिसेंबर २०२२ ला ३ वर्ष पूर्ण पाहिजे.


🔴 ज्युनियर केजी सिनियर केजी किमान व कमाल प्रवेश वय २०२२-२३ -  age criteria for jr kg admission 2022-23 in maharashtra mumbai pune

➡️ १ ऑक्टोबर २०१७  ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान जन्म झालेला पाहिजे किंवा ३१ डिसेंबर २०२२ ला ४ वर्ष पूर्ण पाहिजे.


🔘 सिनियर केजी किमान व कमाल प्रवेश वय २०२२-२३ -age criteria for Sr kg admission 2022-23 in maharashtra mumbai pune

➡️ १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जन्म झालेला पाहिजे किंवा  ३१ डिसेंबर २०२२ ला ५ वर्ष पूर्ण पाहिजे.


🔴 इयत्ता १ ली प्रवेश वय 2022 - 2023  | 1st standard admission age maharashtra | age criteria for 1st standard admission in maharashtra | rte age limit for 1st standard 2020-21 maharashtra

➡️ १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्म झालेला पाहिजे किंवा  ३१ डिसेंबर २०२२ ला ६ वर्ष पूर्ण पाहिजे.


प्रवेशाचा वर्ग 2022 -2023 प्रवेश वयोमर्यादा 2022- 2023 31 डिसेंबर 2022 रोजीचे किमान वय
प्ले ग्रुप नर्सरी ( Play group nursery ) १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ 3 वर्ष पूर्ण
ज्युनिअर केजी ( Junior KG )  १ ऑक्टोबर २०१७  ते ३१ डिसेंबर २०१८ 4  वर्ष पूर्ण
सिनिअर केजी ( Senior KG ) १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७   5 वर्ष पूर्ण
इ 1ली प्रवेश वय 2022 १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६  6 वर्ष पूर्ण
☸️ हे पण वाचा- ☸️ पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !