Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Rashtriya Ganit divsachya hardik shubhechha marathi

राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Rashtriya Ganit divsachya hardik shubhechha marathi | National Mathematics day quotes wishes in marathi 


आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय गणित दिवस साजरा करत असतो तुम्हा सर्वांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , तुम्हीसुद्धा राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना व्हाट्सअप स्टेट्स द्वारे इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी द्वारे पाठवू शकता तुम्हाला तुमच्या मित्रांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आवडतील अशी आशा करतो.

राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी !!

मित्रांची बेरीज करता करता ,मैत्रीचा गुणाकार करुया ,दुःख.. अपमान.. वजा करून ,जिवनाचे गणित सोडवुया , राष्ट्रीय गणित दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


National Mathematics day quotes marathi | गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

घरातील सर्व सुत्रे ज्यांच्या हाती तेच खरे गणित तज्ञ बाकी PHD वगैरे अंधश्रध्दा आहेत. अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


National Mathematics day wishes in marathi | 2021


सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, सदगुणांचा गुणाकार आणि दुर्गुणीचा भागाकार हेच आहे यशस्वी जीवनाचे..गणित आपल्या सर्वांच्या जीवनाचे गणित हिशोबत राहावे हीच प्रार्थना..!!


Happy National Mathematics day quotes marathi | 


भारतीय गणिताला अनेक संकल्पना देवून , जागतिक पातळीवर नेणारे महान गणितज्ञ , श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन! राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Rashtriya Ganit divsachya hardik shubhechha marathi


ध्यानी, मनी, स्वप्नी सतत गणिताचा ध्यास असणाऱ्या अलौकिक गणिती "श्रीनिवास रामानुजन" यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त #राष्ट्रीय_गणित_-22 डिसेंबर दिन साजरा केला जातो...!!!

शिक्षकांनी गणितात कुठल्याही संख्येने त्याच संख्येला भागले असता भागाकार 1 येतो हे शिकवाल्यानंतर एका लहान मुलाचा प्रश्न 0/0 सुद्धा भागाकार 1 च येतो?? त्यानंतरचा गणितातला प्रवास आणि यश त्याच मुलाच्या म्हणजेच श्रीनिवास रामानुजन च्या जन्मदिनाच्या दिवशी राष्ट्रीय गणित दिन साजरा होतो. 


मीडिया और गणित दोनों एक जैसे हैं ... दोनों में हर चीज सूत्रों से पता चलती है...राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


राष्ट्रीय गणित दिवस status marathi 2021


इश्क़ बिल्कुल गणित की तरह ही है.. पहले हम एक दूसरे को मान लेते हैं, और अंत में एक दूसरे के लिए सिद्ध जाते हैं..!! सिद्ध होना मतलब LHS = RHS यही तो इश्क़ है..एक दूसरे के बराबर हो जाना..!!राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Whatsapp facebook instagram status on national mathematics day 2021


शिक्षक :- शादी में वर-वधु को 7 फेरे क्यों लगवाये जाते हैं ? छात्र :- क्योंकि प्रत्येक फेरा 360° का होता है, STRASI और 360 ऐसी संख्या है जो 1 से 9 तक के अंको में केवल 7 से विभाजित नहीं होती। इसलिए 7 फेरों का सम्बन्ध अविभाज्य है। इतना खतरनाक गणित! राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


☸️ हे पण वाचा- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !