Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

'२६ जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी २०२३ | 26 january speech in marathi 2023

'26 जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी | 26 January bhashan marathi PDF| prajasattak din marathi bhashan pdf 2023


नमस्कार मित्रांनो आज 26 जानेवारी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी  भाषण ( 26 january speech in marathi)
निबंध सूत्रसंचालन कविता घोषणा pdf याची तयारीला लागलेले असतात , आज आम्हीं तुमचे हेच काम 26 जानेवारी साठी मराठी मध्ये माहिती 10 ओली - 20 ओळीत pdf घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण 26 जानेवारी च्या भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी यासाठी करू शकता , आम्ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे छोटे व सोप्पे असे भाषण लिहिले असून हे भाषण देऊन आपण सर्वांना शुभेच्छा देऊ शकता. चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरवात करूया .

26 जानेवारी चे छोटे भाषण मराठी | 26 January bhashan marathi |26 january speech in marathi | prajasattak din marathi bhashan pdf


26 जानेवारी भाषणाची सुरुवात प्रस्तावना -

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी चारोळी


शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! 
आली हो आली 26 जानेवारी !! 
वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! 
कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

 सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,

 आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे.  हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.  या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

15 ऑगस्ट १९४७ ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला.  स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता.  त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली.  


राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी !

 फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी..!


26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली.  त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता. 

 आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.  या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे.

 आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही.  आज आपण त्या सर्व शूर वीरांना मनापासून स्मरण करतो, त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत.  स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत.  मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन....

 लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,

उंच आज या आकाशी, 

उजळत ठेवू सारे रंग त्याचे,

घेऊया प्रण हा एक मुखाने

जय हिंद जयमहाराष्ट्र भारत माता की जय  !


आशा आहे की आपणास '26 जानेवारी' चे छोटे व सोप्पे असे 'भाषण' pdf आवडले असेल याचा उपयोग तुम्हीं 'प्रजासत्ताक दिनाचे भाषण' निबंध सूत्रसंचालन किंवा कविता व चारोळ्या घेऊन करू शकता .

अजून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मराठी भाषण आपणास हवे असल्यास नक्की कंमेंट्स करा ! 

धन्यवाद जय हिंद !


🆕 हे पण वाचा >

💥 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022


26 जानेवारी भाषण मराठीत pdf 

➡️ https://youtu.be/t83dZsXW9AU

🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये




🆕 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी



✡️ FAQ - 26 जानेवारी प्रश्नमंजुषा -

प्रश्न 1: 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 

उत्तर : 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

प्रश्न 2: 2022 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?

उत्तर:  2022 मध्ये 26 जानेवारी हा 73 वा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत

प्रश्न 3: २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

उत्तर :  २६ जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना लागू झाली.

प्रश्न 4: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेडची सलामी कोण घेते?

उत्तर: राष्ट्रपती {ते तीन सैन्याचे प्रमुख आहेत}

 प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर : भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांना म्हणतात .

प्रश्न 6: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?

उत्तर: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये साजरा केला.

 प्रश्न 7: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 उत्तरः जनरल बिपिन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती केली होती.

✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. 26 January is republic day that is mein we independence our life our life is more than hunt but 15 August 1949 we get freedom from enemy so that we celebrate 26 January we celebrate republic day
    Thanks you
    Jai Hind ! Jai Hind!

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !