Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

भोगी सणाची माहिती मराठी भोगीचे महत्व | Bhogi information in marathi wishes quotes| Bhogi bhaji recipe in marathi

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश |भोगी सणाची माहिती मराठी | भोगीचे महत्व | भोगीची भाजी कशी बनवावी रेसिपी मराठी |bhogi festival information in marathi

नमस्कार मित्रांनो आज भोगी होळी सणाविषयी मराठीमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत तसेच बगीचे महत्त्व भोगीची भाजी कशी बनवावी तसेच भोगी सणाच्या शुभेच्छा संदेश आपण खाली पोस्ट मध्ये वाजणार आहेत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल,  तसेच भोगी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हा साठी भोगीच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण व्हाट्सअप फेसबुक टेलिग्राम ट्विटर इंस्टाग्राम वर स्टेटस ठेऊन शेअर करुन भोगीच्या शुभेच्छा देऊ शकता

भोगी म्हणजे काय ?

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगी चा अर्थ म्हणजे आनंद व पु घेणारा असा आहे त्या दिवशी विविध पदार्थांचा आस्वाद घेणे अभिप्रेत असते

भोगी कोणत्या दिवशी आहे 2023

भोगी 2023 मध्ये 14 जानेवारी 2023 रोजी आहे

भोगी सणाची माहिती मराठी भोगीचे महत्व

भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी,  भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे , भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते त्यामुळेच भोगीच्या भाजी मध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो . भोगीच्या भाजीमध्ये ऊस हुरडा बोर वांगे शेंगदाणे पावटे हरभरा तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकर त्यावर तीळ लावून भाजली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते अशा या भोगी ची थोडक्यात माहिती मराठी मध्ये सांगितली आहे , तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा.


🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी


भोगी देणे म्हणजे काय ? भोगीच्या दिवशी काय करावे भोगी चा सण कसा साजरा करावा  व का साजरा करतात ?

भोगी या सणाच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करतात देवदेवतांची पूजा करून सकाळी वरील पदार्थ म्हणजेच उस बोर रुदा पावटे वांगे याची भाजी बनवली जाते व या भाजीबरोबर बाजरीची भाकर ती तीळ लावून सुवासिनी स्त्रियांना ती भाजी खायला बोलवले जाते किंवा त्यांना त्यांच्या घरी दिली जाते माणसांच्या वागण्यामध्ये स्नेह आणि माधुर णा येण्यासाठी भोगी सण आज साजरा केला जातो असे म्हणतात "नखाई भोगी तू सदा रोगी" अशी एक म्हण प्रचलित आहे त्यामुळे भोगीच्या भाजी खाणे खूप गुणकारी समजली जाते.

भोगी सणाचा इतिहास

 भीष्मांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजेच उत्तरायणाचा दिवस निवडला होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं. त्यामुळे पौष महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे.मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा


🆕 मकर संक्रांत मराठी निबंध भाषण


भोगीची भाजी कशी बनवावी भोगी ची रेसिपी मराठी | bhogi bhaji recipe in marathi

साहित्य - ऊसाचे कांडे, हुरडा, बोर,खोबरे, ओंब्या, वांगे ,शेंगदाणे ,पावटे हरभरा ,तीळ, बाजऱ्याचे पीठ भाकरीसाठी
कृती - सुरुवातीला खोबरे तीळ शेंगदाणे भाजून घेणे व मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणे. कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये लसणाच्या दोन तीन पाकळ्या जिरे-मोहरी हळद अद्रक व बनवलेली पेस्ट टाकून फ्राय करून घेणे नंतर उसाचे कांडे हरभरा बोर ओंब्या वांगी शेंगदाणे फ्राय करून घेणे व नंतर त्यात थोडं पाणी टाकून सर्व भाजी शिजवून घेणे अशाप्रकारे आपण भोगीची भाजी तयार करू शकतो

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा |  भोगी सणाच्या शुभेच्छा मराठी मध्ये 2022

रसाळ उसाचे पेर, कोवळा हुरडा अन बोरे, वांगे गोंडस गोमटे , टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे ,गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताठ ते गाजर, तीळदार अन ती बाजर, वर लोणच्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा ,डोळे उघडता  हे जड , दिसे इवल्या सौख्याचे सुगड ! भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!


🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी


Bhogichya hardik shubhechha marathi 2022

आज भोगी तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकरसंक्रांतीचा पहिला दिवस ,तुम्हाला व तुमच्या परिवारास भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हैपी भोगी

happy bhogi wishes in marathi 

आज भोगी मकरसंक्रांतीचा पहिला दिवस तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला व तुमच्या परिवारास भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हैपी भोगी

bhogi sankranti wishes in marathi

दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळा सारखा तुमचे अवघे जीवन असावे तीलगुळासारखे ! भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा 

भोगी संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा

आज १४ जानेवारी या रान मेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो आणि आपले जीवन सदैव निरोगी रहावो.!!भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!

bhogi messages in marathi

तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

bhogi quotes in marathi

नवीन वर्षातील पहिला सण भोगी व मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा..

bhogi greetings in marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला. गुळाचा गोड़वा येवो जीवनाला यशाची पतंग उड़ो गगना वरती. तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

bhogi greetings photo banner in marathi

 *भोगी च्या हार्दिक शुभेच्छा , कनभर तिळ मुठभर गोडवा ,हा रुसवा सगळा सोडा ,तिळाची भाकर शेंगांची भाजी ,संक्रांतीचा सन सगळ्यांना ,जाऊदे लय लय भारी , तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला ,मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक* *हार्दिक शुभेच्छा*


  ✡️ हे पण वाचा > 

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !

🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कविता चारोळी

⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण

⏭️  महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !