Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

मकर संक्रांतीचे उखाणे मराठी 2023 | मकर संक्रांति मराठी उखाणे | Makar Sankranti che Ukhane marathi 2023

मकर संक्रांतीचे उखाणे मराठी 2023 | मकर संक्रांतीचे मराठी उखाणे | Makar Sankranti che Ukhane marathi | pdf download photos video 2023


नमस्कार मैत्रिणींनो आज 15 जानेवारी मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटली ही महिलांसाठी उत्साहाचा आनंदाचा आणि नवीन वर्षातला पहिला सण या सणाची आपण नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करून आपण भोगीची भाजी खात असतो व नंतर मकर संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकांना वान देतात हळदीकुंकू ठेवण्याचा कार्यक्रम सुद्धा मकरसंक्रांतीच्या दिवशी केला जातो हळदीकुंकू ठेवण्याच्या दिवशी महिला उखाणे घेण्याची प्रथा आहे मग मग नवीन नवरी असो किंवा सुवासनी स्त्री असो तिला मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास उखाणे घ्यावे लागतात तेच उखाणे नवरी साठी व सुवासिनी साठी मकरसंक्रांतीचे काही खास सोपे व लक्षात राहणार असे उखाणे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मकर संक्रांतीच्या दिवशी घेण्यासाठी उखाणे मराठी मध्ये पण वाचू यात तुम्ही मका व मकर संक्रांति चे उखाणे मकर संक्रांतीच्या दिवशी बोलून सर्वांना दाखवू शकता


मकर संक्रांतीचे मराठीमध्ये उखाणे | Makar Sankranti che Ukhane marathi female navri 2023


मकर संक्रांती चे उखाणे (toc)


मकर संक्रांतीच्या स्त्रियांचे हळदी कुंकवाचे उखाणे

 हळदी कुंकच्या दिवशी आले सगळे हौशी, .रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी


Makar Sankranti che Ukhane 2023

गोकुळ सारखा संसार सगळे कसे हौशी, ..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी


संक्रांतीचे उखाणे मराठी | makar sankranti ukhane in marathi language 2023

सुखद वाटते हिवाळ्यातील ऊन, .रावांचे नाव घेते ... सुन


makar sankranti che ukhane marathi madhe 2023

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.


makar sankranti che ukhane

उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव, आज आहे संक्रांती... रावांचे घेते मी नाव


मकर संक्रांतीचे उखाणे व्हिडिओ बघा 2023makar sankranti che ukhane sanga

'संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गूळ,..रावांचे नाव घेताच पवित्र झालं माझं कुळ


संक्रांतीचे नवीन उखाणे

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,.....रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.


मकर संक्रांतीचे नवीन उखाणे मराठी

गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात, . रावांचे नाव घेते सवाष्णींच्या मेळ्यात


haldi kunku ukhane

नवीन वर्ष सण पहिला मकर सक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा आणि. ..... चा जोडा राहो साता जन्माचा.


haldi kunku ukhane in marathi for female

तिळगुळ घ्या आली संक्रांत .......शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत


sankranti haldi kunku ukhane

मोत्याची माळ सोन्याचा साज.... रावांचे नाव घेते संक्रात आहे आज.


haldi kunku marathi ukhane sankranti

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, ....रावांचे नाव घेतेसंक्रातीच्या दिवशी.


haldi kunku che ukhane

जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण, ......रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.


haldi kumkum ukhane

सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळे मनी ...राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी


haldi kunku ukhane marathi

मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकूवाचा घातल घाट ,आमच्या ... रावांचा आहे एकदम राजेशाही थाट


haldi kunku ukhane in marathi for female

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, ...रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल


मराठी उखाणे नवरी साठी 2022

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,-- रावाची सारी माणसे मी आपली मानली


latest ukhane in marathi for female

संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले, ...... रावां ची मी आज सौभाग्यवती झाले


मराठी उखाणे नवरी साठी 2021 funny |  ukhane in marathi comedy

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी, रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी


sankranti sathi ukhane

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, ..... रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.


sankranti sathi marathi ukhane

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, ....रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.


marathi ukhane for female sankranti special

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद, माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात, ...... रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात


marathi ukhane list makar sankranti special husband love

अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,.....रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुड़ा


makar sankranti special marathi ukhane

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात, ..... राव आणि माझी जोडी ठेव सुखात


मराठी उखाणे संक्रांति साठी नवऱ्या साठी

शंकरासारखा पिता, अन गिरिजेसारखी माता, .......रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता


ukhane makar sankranti che ukhane

पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी ..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी


sankranti che ukhane video dakhva

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया,रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.


sankrantiche ukhane song

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.


Q. मकर संक्रांतीचे उखाणे कुठे मिळतील ?
Ans - मकर संक्रांतीचे उखाणे www.marathibhashan.com वर मिळतील
Q. मकर संक्रांत कधी आहे तारीख २०२३ ?
Ans - या वर्षी मकर संक्रांत १५ जानेवारी २०२३ ला आहे
Q. मकर संक्रांतीला दिवशी काळे कपडे का घालतात?
Ans - मकर संक्रात हिवाळ्यात येते त्यामुळे आणि गडद्द रंग उष्णता शोषून घेत असतात त्यामुळे मकर संक्रांतीला दिवशी काळे कपडे घालतात
Q. संक्रांत का साजरी केली जाते?
Ans - सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रात असे म्हणतात  , याच दिवसी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रात असे म्हणतात 🆕 भारतीय लष्कर दिवस मराठी निबंध भाषण

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !