Type Here to Get Search Results !

२४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन मराठी माहिती | National Girl Child Day information marathi wishes 2022

24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन मराठी माहिती | National Girl Child Day 2022 | राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा संदेस मराठी व्हाट्सअप्प स्टेट्स


नमस्कार मित्रांनो आज 24 जानेवारी 2022 आज बालिका दिन ,  हा दिवस का साजरा केला जातो ह्याचा इतिहास माहिती तसेच बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत हे तुम्ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर शेअर चॅट वर शेअर करून दुसऱ्यांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.


राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो | बालिका दिन का साजरा केला जातो ?


24 जानेवारी 2022 या दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसल्या होत्या,  त्यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो .  तसेच बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सुद्धा साजरा केला जातो  बालिका दीना रोजी मुलींना कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींबाबत जागरुकता मिळावी या साठी साजरा केला जातो

बालिका दिन चे महत्व

या दिवशी 'धनलक्ष्मी', 'सबला' योजना राबविण्यात आल्या आहेत.  या सर्वांचा मुख्य उद्देश मुलींना, विशेषत: किशोरवयीन मुलींना सक्षम करणे हा आहे, जेणेकरून ते भविष्यात एक चांगला समाज घडवण्यासाठी योगदान देऊ शकतील.

बालिका दिन का साजरा केला जातो

24 जानेवारी रोजी साजरा केला जातो.  24 जानेवारीला महिला शक्ती म्हणून इंदिरा गांधींचे स्मरण केले जाते.  या दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   हा दिवस सर्वात प्रथम 2008 मध्ये साजरा करण्यास आला.  याची सुरुवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली होती.  हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील मुलींना होणाऱ्या भेदभावाची जाणीव करून देणे हा असल्याचे सांगितले जाते.  2008 पासून हा दिवस देशभर साजरा केला जातो.  तसे, या दिवशी देशभरात मुलगी वाचवा मोहीम राबवली जाते.  याशिवाय मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मोहिमाही चालवल्या जातात.

आजची मुलगी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे मग ते क्षेत्र असो, क्रीडा असो की राजकारण, घर असो वा उद्योग.  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक असो की मुख्यमंत्री व राष्ट्रपती पदावर बसून देशसेवेचे कार्य असो, सर्वच क्षेत्रात मुलींचा समान सहभाग आहे.  प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे, मग मुलीपासून दूर का पळायचे.


राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा संदेस मराठी

भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या सर्व कन्चांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्रीय बालिका दिन status marathi

मुलीला समजू नका भार तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा !

राष्ट्रीय बालिका दिन फोटो बॅनर

लेक चैतन्याचे रूप लेक बासरूची धून लेक अंगणी पैंजन लेक अल्लड चांदणं मुलगी म्हणजे मायेचा पाझर मुलगी म्हणजे बापाचा आधार ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना..बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


बालिका दिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते ज्यांना मुलगी आहे अशा सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

happy girl child day quotes in marathi 2022

मुलगा असेल वंशाचा दिवा ,मुलगी त्या दिव्याची वात आहे.. जागतिक बालाका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


'मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

happy national girl child day quotes marathi

मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे ,कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा ,तुझ्या आधी तिथे पाय, हा पडेल माझा तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे ,मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे ,मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे ,बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ,लेक वाचवा..लेक वाढवा..लेक घडवा..

happy national girl child day images

फक्त अभिमान नाही तर स्वाभिमान आहेस तू आमच्या आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

national girl child day wishes in marathi 2022

मुलगी ही लक्ष्मी मान चला करूया घराघरातील लक्ष्मीचा सन्मान आई अंबाबाई चरणी हीच प्रार्थना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

national girl child day quotes in marathi

तिच्या .. चिमुकल्या पंखांना देता आत्मविश्वासाचं बळ कर्तुत्वाच्या गगन भरारीला आभाळ देखील लहान !राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


Balika din status marathi 2022

जागतिक बालिका दिवस पाकळ्या उमलाव्या जश्या चिमुकली हसली, पुढे जा म्हणून इवलीशी पाठ थोपटली...!राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Balika din whatsapp status marathi 2022

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


हा मायेचा खजिना त्याच्याच नशिबात असतो,, जो मुलगी झाल्याने दुखी न होता आनंदाने गर्वाने फुलून जातो... मुलगी ओझे नसून आयुष्यातली हिरवळ आहे. तिला फुलू द्या,  तिला बहरू द्या,,,,, तिला शिकू द्या...राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


मन माहेरी धावतं पण सासरी रमतं धन्य ती लेक जी दोन्हीही करते.. आणि हे ज्या लेकिला जमते तिच खरी सर्वांना सुखी ठेऊन सुखी संसार करते.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


लेक माहेरच सोन,लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक गंध हळव मन..... बालिका दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा संदेस मराठी

घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते. पण घरात मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागते, अशा सर्व सौभाग्य शाली लोकांना ज्यांच्या घरात मुली आहेत राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....


लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

happy girl child day quotes in marathi 2022

माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


कुणाची ती बहिण असते कुणाची ती आई असते कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते ,राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा संदेस मराठी

लेक ईश्वरी देणं लेक अमृताचे बोल ! तिच्या पाऊलखुणांनी होई सुख अनमोल, इवले डोळे आणिक भाबडे बोल ! लेकीमध्ये सामावली दुनिया सारी अन तिच्याभोवतीच फिरतात आयुष्याचे ईश्वरीय ग्रहगोल....!राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

बालिका दिन व्हाट्सअप्प स्टेटस 

ज्या वेळी अलगद तिने माझा हात धरला त्या क्षणी मी हरपून गेलो. अनमोल क्षण तो क्षणात गेला लेक माझी तिज मी परी म्हणालो राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


लेक माझी लाडाची... लेक माझी लाडाची गृहलक्ष्मी ती माझ्या घरची... तिच्या जन्माने आली माझ्या घरी लक्ष्मी सोनपावलाची...राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा संदेस मराठी

तिच्या जन्माने घरी सुखी वैभव जिवनात आले... आनंदाचे लोट घरात पसरे लेक माझी अंगणी गाणे गायले....राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!


🆕 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेश

🆕 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी

✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !