'राजमाता जिजाऊ' 'शुभेच्छा' संदेश मराठी कविता चारोळ्या शायरी | rajmata jijau jayanti shubhechha in marathi
12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज आपण जिजाऊ जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा संदेश मराठीमध्ये पाठवत असतो , तुम्हीसुद्धा जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा wishes, sms quotes व्हाट्सअप whatsapp फेसबुक facebook ट्विटर इंस्टाग्राम Instagram Pinterest Twitter वर पाठवू शकता खालील आमच्या शुभेच्छा संदेश डायरेक्ट पाठवू शकता व स्टेटस ठेवू शकता
"राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी"
गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा गजरा ,येथे बसलेल्या सर्वाना माझा मानाचा मुजरा
राजमाता जिजाऊ जयंती स्टेटस मराठी
जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते झाले शिवराय नी शंभु छावा जिजाऊ तुम्ही नसता तर ,नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते लढले मावळे ,जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते दिसले विजयाचे सोहळे
राजमाता जिजाऊ जयंती बॅनर
मुजरा माझा माता जिजाऊला,घडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी. जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी
✡️ राजमाता जिजाऊ जयंती स्टेटस शेअर चॅट
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा.
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध
जिजाऊ जयंती शुभेच्छा
मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी
'rajmata jijau jayanti status' in marathi
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नि शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा.
✡️ राजमाता जिजाऊ फोटो डाउनलोड
जिजाऊ, तुम्ही नसता तर, जिजाऊ, नसते लढले मावळे, तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे
💥 राजमाता जिजाऊ जयंती अप्रतिम स्टेटस
➡️ https://youtu.be/qmFmL7Ty-qk
राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा
जिजाऊ एक स्त्री होती,शहाजी राजांची वीर पत्नी होती, जाधव घराण्याची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती
✡️ jijau jayanti status
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी, जिजाऊ महान माता होती, जगातील प्रत्येक स्त्री ने आदर्श घ्यावा, अशी आदर्श माता होती.
rajmata jijau jayanti banner
जिजाऊ आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला, जग पाहिल जरी नव्हतं तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
'rajmata jijau' jayanti 'quotes' in marathi
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता, माँसाहेब, जिजाऊ यांना मानाचा मुजरा !!!
✡️ rajmata jijau jayanti wishes in marathi
छावा तू जिजाऊंचा, स्वराज्याचा घेतला ध्यास. मूठभर मावळ्यांसोबतीने रचला नवा इतिहास !!
Jijau message in marathi
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा !!
jijabai dialogue in marathi shubhechha
पेच प्रसंग आला तरी, तुम्ही डगमगल्या नाही. संकटांचा सामना केला, नुसती चिंता केली नाही
✡️ jija mata jayanti shubhechha
स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता !!
हार्दिक शुभेच्छा राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा
महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यांना आरती ! नमन माझे जिजामातेस आहे आज त्यांची जयंती
🆕 राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण माहिती
🆕 सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन -आशिष देशपांडे सर
🆕 सावित्रीबाई फुले जयंती फलक लेखन pdf
🆕 सावित्रीबाई फुले जयंती रांगोळी डिसाईन
🆕 सावित्रीबाई फुले जयंती भाषण pdf
राजमाता जिजाऊ status marathi
धगधगत्या सूर्याला जन्म तू दिला, अन्याय अंधार त्यांनी हटविला ! आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला!!
राजमाता जिजाऊ फोटो डाउनलोड hd download
सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का ! राजमाता जिजाऊ नसत्या तर राजा शिवछत्रपती घडले असते का !!
राजमाता जिजाऊ शेर शायरी मराठी
वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते ! म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते !!
राजमाता जिजाऊ कविता चारोळ्या
जिजाऊ तुम्ही घडवला वाघ आणि अन्याया विरुद्ध लढवला वाघ कारण तुमच्या मनात अन्याया विरुद्ध होता राग!!
🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध
राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी
शिवबा सारखा असावा पुत्र अन जिजाऊंसारखी माता, तरच देशात नांदेल शांतता !!
राजमाता जिजाऊ जयंती कविता चारोळ्या
जिजाऊ तुम्ही तुमच्या स्वप्नांना हिम्मतिचे अन संस्काराचे बळ दिले ! तुमच्या आशीर्वादानेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले !!
धर्माचे रक्षण करून शिवराय बनले गोरगरिबांची सावली / अशा या वाघाची आपण आहात माऊली!!
सह्याद्रीच्या कडा कपारी, गोदावरी, भीमा कोयना, जिजाऊ तुझेच गीत गाती! भाग्यवान आम्ही कारण आपल्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती !!
✡️ हे पण वाचा >
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध
🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
⏭️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
🆕 सावित्रीबाई फुले मराठी अप्रतिम भाषण
🆕 15 ऑगस्ट 2021 शुभेच्छा संदेश
FAQ
Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला राजमाता ? ANS. जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला
Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ?
ANS. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला
Q. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते ?
ANS. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते
Q. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
ANS. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते