Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | republic day speech in marathi 2023

२६ जानेवारी 'प्रजासत्ताक' दिन 'भाषण' | republic day speech in marathi |prajasattak din marathi bhashan pdf 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण सव्वीस  जानेवारी प्रजासत्ताक निमित्त लहान मुलांसाठी छोटे छोटे भाषण निबंध बघणार आहोत तुम्हांला ते नक्कीच आवडेल.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण | Speech on Republic Day in Marathi | prajasattak din marathi bhashan 2023


republic day speech in marathi | prajasattak din marathi bhashan
republic day speech in marathi 



माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्र मैत्रिणींना शुभ सकाळ.

सर्व प्रथम, प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्या बद्दल मी आदरणीय मुख्याध्यापिक सर / म्याडम यांचे मी आभार मानू इच्छितो/ ते. 

15 ऑगस्ट 1947 पासून भारत हा एक स्व:शासित देश (Self-Governing country) आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले, जो आपण स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून साजरा करतो. 

भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे, इथे राज्य करणारे/ री व्यक्ती हि कोणी ही राजा किंवा राणी नाही, किंवा पितृ सत्ताक गादी वर बसलेली नाही. तर भारताचे सर्वोच्च राज्य कर्ते हे जाणते द्वारे निवडून आलेले आहेत. या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत, आमच्या मता शिवाय कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही.

देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पंतप्रधान किंवा राजनीतिक पक्षाच्या उमेदवार याला निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे.

आपल्या देशाच्या बाजूने विचार करण्याचे कौशल्य आपल्या नेत्या कडे असले पाहिजे. वंश, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, निरक्षरता इत्यादी भेदभाव न करता भारत हा एक विकसित देश (Developed Country) बनण्यासाठी देशातील सर्व राज्ये, गावे, शहरे यांचा समान विचार केला पाहिजे. 

आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, शहिद चंद्र शेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, नेताजी सुभाष चंद्र बोस, झांसी ची राणी, इ. भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी या लोकांनी इंग्रजां विरुद्ध लढा दिला. त्या मुळे आम्ही त्यांनी आपल्या देशासाठी केलेले समर्पण कधी ही विसरू शकत नाही.

या महान लोकान मुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही दबावा शिवाय आपल्या देशात मुक्त पणे जगू शकतो आणि आपला विकास करू शकतो. 

आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की “एक राज्यघटना आणि एक संघराज्याच्या अखत्यारीत, आम्ही या विस्तीर्ण भूमीचा संपूर्ण भाग एकत्र केला आहे, ज्याची लोकसंख्या 32 कोटी हून अधिक स्त्री-पुरुष आहे."

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आली आहे आणि अजून ही आपण आपल्या देशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, झुंड बळी (Mob Lynching) आणि हिंसाचार यांच्या शी लढतोय हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात जाण्या पासून रोखत असलेल्या अशा गुलाम गिरी मधून देशाला वाचवण्यासाठी पुन्हा आपल्या सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे.


🆕 शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश चारोळी शायरी व्हाट्सअप्प स्टेटस मराठी मध्ये


या सोबतच गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता, इत्यादी आपल्या सामाजिक समस्यान बद्दल जागरूक राहून त्या सोडवण्यासाठी आपण पुढे जायला हवे.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, “जर एखादा देश भ्रष्टाचार मुक्त झाला आणि सुंदर विचारांचा व मनाचा राष्ट्र बनला पाहिजेत. आणि मला असे वाटते की हे कार्य पुढील तीन प्रमुख सदस्य हा बदल घडवू शकतात. ते सदस्य आहेत - पिता, आई आणि गुरु आहे.” 

भारताचे सजग नागरिक म्हणून आपण डॉ. अब्दुल कलाम सर यांचे हे विचार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आपल्या देशाला पुढे नेण्या साठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.

एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे, इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार आहे.

जय हिंद जय भारत

🆕 हे पण वाचा >

💥 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022

सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त लहान मुलांसाठी छोटे छोटे भाषण निबंध तुम्हांला ते नक्कीच आवडले असेल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण आवडले असेल तर नक्की शेअर करा व कंमेंट्स करा

🆕 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेश

🆕 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी

✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश


✡️ FAQ - 26 जानेवारी प्रश्नमंजुषा -

प्रश्न 1: 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 

उत्तर : 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

प्रश्न 2: 2022 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?

उत्तर:  2022 मध्ये 26 जानेवारी हा 73 वा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत

प्रश्न 3: २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

उत्तर :  २६ जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना लागू झाली.

प्रश्न 4: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेडची सलामी कोण घेते?

उत्तर: राष्ट्रपती {ते तीन सैन्याचे प्रमुख आहेत}

 प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर : भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांना म्हणतात .

प्रश्न 6: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?

उत्तर: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये साजरा केला.

 प्रश्न 7: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 उत्तरः जनरल बिपिन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती केली होती.

✡️ हे पण वाचा > 

✡️ रोज डे च्या हार्दिक शुभेच्छा व्हॅलेन्टाईन डे विक लिस्ट 2922

🆕 महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी

💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !