सावित्रीबाई फुले जयंती व्हॉट्सऍप स्टेटस शुभेच्छा फोटोज शायरी चारोळी मराठी | savitribai phule jayanti quotes marathi
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती , स्त्री शिक्षणासाठी लोकांच्या शिव्या अंगावर शेण झेलले व विविध कष्ट करून जिने इतरांना करण्यासाठी प्रेरित केले अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती निमित्त तुम्हा सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा . तुम्ही सुद्धा मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मित्रांना शुभेच्छा संदेश व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट वर पाठवू शकता तुमच्यासाठी काही निवडक अशा सावित्रीबाई फुले यांच्या विषयी चारोळी स्टेटस घेऊन आलो आहोत ते तुम्हाला नक्कीच आवडतील आवडल्यास तुम्ही ते शेअर करा
सावित्रीबाई फुले जयंती व्हॉट्सऍप स्टेटस शुभेच्छा फोटोज शायरी चारोळी मराठी
भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सावित्रीबाई फुले जयंती व्हॉट्सऍप स्टेटस मराठी
मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी ॥ आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी ॥ क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार ॥ सावित्रीचा वसा - वारसा आम्ही पुढे नेणार ।।
✡️ सावित्रीबाई बाई फुले मराठी स्टेटस
"शिक्षणाच्या स्वर्गाचे ,जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार!"
☸️ सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कोट्स मॅसेज संदेश
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणा-या, पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
✡️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
🎇 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023
savitribai phule jayantichya hardik shubhechha
सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची.... झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे.... दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे... निर्मळ गंगा तु अक्षराची तु तु प्रेरणा नव्या युगाची...
✡️ savitribai phule dialogue in marathi
स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया, बालिकांना जगण्याचा हक्क द्याया, सदा दिली ज्योतिबांनी साथ, केली अनंत अडचणींवर मात, ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती, ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती, अशा त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन....
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश कविता मराठी मध्ये
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले, चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
✡️ सावित्रीबाई फुले quotes marathi
स्त्रियांच्या शिक्षणाची खरी, सावित्री तूच कैवारी,तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी ,
सावित्रीबाई फुले फोटो HD Download
मनी कल्पना छान गोष्टी रचावे जना ग्राह्य होईल ऐसेची गावें मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे #सावित्रीबाई फुले
✡️सावित्रीबाई फुले शायरी चारोळी मराठी
"तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची तू लाडकी सावित्री माई!"
सावित्रीबाई फुले ओवी स्लोगण
"समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!"
✡️सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी
आशिया खंडातील प्रथम शिक्षिका, कवयित्री व थोर समाज सुधारक आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी... सावित्रीबाई फुले 03 जानेवारी 1831 सी शिक्षणाच्या महामेरु, ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
सावित्रीबाई फुले शेर शायरी मराठी
उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
✡️सावित्रीबाई फुले slogan marathi
सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची... झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे... दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे.... निर्मळ गंगा तु अक्षराची (प्रेरणा नव्या युगाची...
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध
🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कविता चारोळी
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
⏭️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
✡️ FAQ -
Q. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म कधी व कोठे झाला?
Ans. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्यातील नायगाव येथे झाला
Q.सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा मृत्यू कधी झाला?
Ans . सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ पुणे येथे प्लेग या साठी मुळे झाला.
Q.सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने बोलावत होते?
Ans . सावित्रीबाई फुले ज्योतिबा हे शेटजी या नावाने हाक मारत.
Q.सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या वडिलांचे नाव खडोजी नेवसे पाटील होते
Q.पहिली मुलींची शाळा कोणी व कधी सुरू केली ?
Ans. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईं फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली.
🆕 सिंधुताई सपकाळ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश