Type Here to Get Search Results !

chocolate day wishes quotes marathi for friend 2022 | happy chocolate day shayari in marathi

chocolate day wishes quotes marathi for friend 2022| chocolate day shayari in marathi | happy chocolate day images status in marathi 2022| चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी मित्र मैत्रिण भाऊ बहीण नवरा बायको साठी.

नमस्कार उद्या 9 फेब्रुवारी 2022 उद्या व्हॅलेंटाईन विक चा कोणता दिवस आहे तर उद्या व्हॅलेंटाईन वीक चा चॉकलेट डे आहे तुमच्यासाठी खास उद्याच्या चॉकलेट दिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश मराठी मध्ये घेऊन आलो आहोत या चॉकलेट डे च्या शुभेच्छा विशेष कोर्ट या तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नवरा-बायको ना किंवा नातेवाईकांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता तसेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर शेअर चॅट वर स्टेटस ठेवून तुम्ही इतरांना शुभेच्छा देऊ शकता

chocolate day wishes quotes marathi

chocolate day wishes quotes marathi चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी | chocolate day wishes quotes marathiगोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा, आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा, कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही, | तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा. Happy Chocolate Day


chocolate day shayari in marathi 2022


प्रेमाचा हा उत्सव आला, सोबत ख़ुशी घेऊन आला, या मिळून साजरे करूयात, कोणता रंग नाही फिका, पार सबसे पहले करलो कुछ मुह मीठा चॉकलेट डेच्या शुभेच्छा HAPPY CHOCOLATE DAY


happy chocolate day images in marathi 2022


हा चॉकलेट SMS आहे तुझ्यासाठी, दुधातील व्यक्तीसाठी, Five-स्टार मित्राकडून, मधुर कारणास्तव •आणि किट-कॅट time, बऱ्याच दिवशी, पर्क मूड मध्ये तुम्हाला हॅपी चॉकलेट डे...
✡️chocolate day in marathi wishes wife husband best friend


मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन, वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील, परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील, पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील. Happy Chocolate Day


chocolate day quotes in marathi

माझ्या  Dairy Milk सारख्या मित्रांना आणि Perk सारख्या मैत्रिणींना.. Chocolate दिनाच्या, Chocolaty शुभेच्छा... Happy Chocolate


happy chocolate day quotes in marathi


असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका वॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस ,Happy Chocolate Day
✡️ chocolate day quotes for boyfriend in marathi

माहित आहे मला चॉकलेट आवडते तुला.. खूप खूप Chocolates देईन Chocolate Day ला पण आधी तू ही Promise कर मला, Kiss Day ला Kiss तू देशील मला...!


Chocolate love Quotes for him her


“असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस " -- Happy Chocolate Day -


happy chocolate day wishes quotes marathi


मिठा इंतजार और इंतजार से भी यार मीठा, मिठा यार और यार से भी प्यार मीठा, मीठा प्यार और प्यार से मीठी अपनी यारी, Happy Chocolate Day My Dear Friend
✡️ chocolate day status marathi


माझ्या आयुष्यातल्या Chocolate पेक्षा गोड लोकांना... Happy Chocolate Day


chocolate day shayari marathi


नातं चॉकलेट सारखं असावं, कितीही भांडण झालं तरी एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं... हॅपी चॉकलेट डे


happy chocolate day 2022 in wishes quotes marathi


किटकॅटचा स्वाद आहेस तू, डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू कॅडवरीपेक्षाही खास आहेस तू, काहिही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू.... हॅपी चॉकलेट डे


happy chocolate day wishes in marathi

ह्रदय तुझे एका मोठ चॉकलेट सारखे नाजुक, त्यात तु एका ड्राय फूट चा तडका तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा" Hay Checalate Day


✡️ हे पण वाचा  - 


aaj konsa day hain valentine week list 2022valentine week day list 2022
7 February konsa day hain 7th Feb  - Rose Day
8 February konsa day hain8th Feb - Propose Day
9 February konsa day hain9th Feb - Chocolate Day
10 February konsa day hain10th Feb - Teddy Day
11 February konsa day hain11th Feb - Promise Day
12 February konsa day hain12th Feb - Hug Day
13 February konsa day hain13th Feb - Kiss Day
14 February konsa day hain14th Feb - Valentine's Day

✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !