Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | happy mahashivratri wishes quotes in marathi 2022

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | happy mahashivratri wishes quotes in marathi 2022 | mahashivratri whatsapp status marathi


तुम्हा सर्वांना माहीत आहे  01 मार्च 2022 रोजी भोलेनाथ शिव शंकर किंवा त्यांना महादेव असेही म्हणतात अश्या ह्या महापराक्रमी देवांचे देव महादेव यांचा महाशिवरात्रि चा सण आपण साजरा करणार आहोत . या महाशिवरात्रीच्या सणाच्या शुभेच्छा ( mahashivratri wishes quotes ) देण्यासाठी आम्ही आपणास साठी काही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा संदेश महाशिवरात्री कोट्स बॅनर फोटो इमेज व्हाट्सअप स्टेटस घेऊन आलो आहोत याचा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी व्हाट्सअप स्टेटस ( mahashivratri whatsapp status marathi ) फेसबुक स्टेटस किंवा इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवू शकता आणि इतरांना सुद्धा पाठवू शकता तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा "हैप्पी महाशिवरात्री !


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर फोटो HD 2022

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर फोटो 2022

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🆕 महाशिवरात्री ची पूजा काशी करावी ?


mahashivratri chya hardik shubhechha in marathi 2022

बेलाचे पान वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला. महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


🌺 महाशिवरात्री च्या अपत्रिम व्हाट्सअप्प स्टेटस बघा डाउनलोड करा

➡️ https://youtu.be/GGSEr0-P2zQ


हॅप्पी शिवरात्री 2022 मराठी

काळ पण काही वाकड नाही करू शकत, जो आहे भोलेनाथचा भगत...॥ जय भोलेनाथ !शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


mahashivratri chya hardik shubhechha 2022

"सर्व जग ज्याच्या शरणी आहे... त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.. चला महा देवाला वाहूया श्रद्धेचं फूलं... . हर हर महादेव


🆕 महाशिवरात्री शंकराची आरती pdf


happy mahashivratri wishes in marathi 2022

आज सकाळी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकेल. आपला दिवस संपूर्ण निष्ठेने साजरा करा. शुभेच्छा महाशिवरात्रि..!!

mahashivratri wishes in marathi

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahashivratri quotes in marathi 2022

महादेवामुळेच संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाच्या भक्तीत आहे.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


🆕 गणपती ची आरती मराठी lyrics


mahashivratri images with quotes in marathi

“ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!”

happy mahashivratri msg in marathi

महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

mahashivratri chya hardik shubhechha banner

महाशिवरात्री आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना करतो की आपल्या देशावर जे कोरोना च संकट आलं आहे ते लवकरात लवकर दूर होवो, आणि सगळ्याचं आयुष्यात सुख आणि समृद्धी भरून जावो कोणाला कसली कमी पडू नये, त्यांच्या आयुष्यात खूप सर आंनद येवो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो... महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शेअर चॅट व्हिडिओ

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

mahashivratri whatsapp status marathi | हॅप्पी महाशिवरात्री 2022 शुभेच्छा

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरूवात, हीच शंकराकडे प्रार्थना...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

mahashivratri chya hardik shubhechha photos

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे,शिव शक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
🌺 mahashivratri chya hardik shubhechha sms | mahashivratri whatsapp status marathi 

कारुण्य सिंधु भव दुःख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


mahashivratri chya hardik shubhechha images

दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...Happy Maha Shivratri !


mahashivratri chya hardik shubhechha photo

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो... ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री🌺 शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

अद्भूत आहे तुझी माया, अमरनाथमध्ये केला वास, नीळकंठाची तुझी छाया, तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव , महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 2022

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...


भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख.


"संपूर्ण निश्चलता आणि "सर्वोच्च गती हे शिवाचे गुण आहेत. आणि हाच जीवन जगण्याचा सुद्धा मार्ग आहे" सद्गुरू


"ही महाशिवरात्री तुम्हाला केवळ जागरणाची नव्हे तर जागृतीची रात्र होऊ द्यात हीच माझी इच्छा." - सद्गुरू


तुम्हाला जर महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीची पूजा कशी करावी योग्य पद्धत महाशिवरात्रीचा मुहूर्त हो मा शिवरात्री ची आरती सर्व पोस्ट वाचण्यासाठी आमच्या इतर पोस्ट सुद्धा वाचू शकता🌺 FAQ

Q.महाशिवरात्रि किती तारखेला आहे ?

Ans- या वर्षी महाशिवरात्री 1 मार्च 2022 रोजी आहे.

Q.महाशिवरात्री च्या दिवशी कोणाची पूजा केली जाते?

Ans - महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते☸️ हे पण वाचा -

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 हरतालिका आरती मराठी lyrics pdf

🆕 मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ची व्रत कथा pdfटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !