Type Here to Get Search Results !

Happy Rose day quotes Marathi 2022 | hindi english हॅप्पी रोज डे स्टेटस मराठी हिंदी इंग्रजी

7 February aaj kal konsa day din hain 2022 | Happy Rose day quotes Marathi | hindi english हॅप्पी रोज डे स्टेटस मराठी हिंदी इंग्रजी 2022 आज कौन सा डे है  ( aaj konsa day hain )

नमस्कार आज सात फेब्रुवारी दोन हजार बावीस आज व्हॅलेंटाईन वीक व्हॅलेंटाईन डे चा पहिला दिवस व्हॅलेंटाईन डे चा पहिला दिवस हा रोज डे गुलाब दिवस म्हणून साजरा केला जातो आज आपण रोज डे च्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश विशेष स्टेटस मराठी मध्ये घेऊन आलो आहे त्याचा उपयोग आपण रोज डे च्या हार्दिक शुभेच्छा हॅपी रोज डे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड देण्यासाठी उपयोग करू शकता तसेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यावर स्टेटस म्हणून ठेवू शकता

7 February aaj kal konsa day din hain 2022

7 February aaj kal konsa day din hain 2022valentine ka aaj kaun sa din hai

Happy rose day status in marathi ( आज कौन सा डे है )

जर काही बनायचे तर गुलाबाचे फूल व्हा कारण हे फूल त्यांच्या हातात पण सुगंध सोडतो जे त्याला वापरून फेकून देतात हॅप्पी रोज डे !

रोज डे च्या शुभेच्छा गर्लफ्रेंड (आज कौन सा डे है)

आज पाठवत आहे तुला मी Rose, तुझी आठवण येते मला दररोज ! Happy Rose Day ||

रोज डे च्या शुभेच्छा बॉयफ्रेंड ( आज कौन सा डे है)

माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही, मला तुझ्या चेहऱ्याशिवाय काही आठवत नाही, मी गुलाब तुझ्या बागेतला, तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही! हॅप्पी रोझ डे डियर

Happy Rose Day wishes for boyfriend

गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला, पण इलाज नाही त्याला, कारण प्रेम म्हणतात याला...Happy Rose Day !

Happy Rose Day wishes for girlfriend

Happy Rose Day !


गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ.. तूच आहे माझा श्वास श्वास विना कसा मी जगू..... Happy Rose Day !


🍫 Chocolate Day wishes in marathi
HAPPY ROSE DAY jaanu...

Happy Rose Day quotes for boyfriend

गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला, पण इलाज नाही त्याला, कारण मैत्री म्हणतात याला.Happy Rose Day !


Happy Rose Day quotes for girlfriend

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज... Happy Rose Day!

Happy rose day for boyfriend

सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा, आणि रोजच्या बाकीच्यांना सारख्या शुभेच्छा...!

Happy rose day for girlfriend

आप मिलते नही Roj Roj, आपकी याद आती है हर Roj, हमने भेजा है Red Rose, जो आपको हमारी याद दिलायेगा हर Roj हेप्पी रोज़ डे

गुलाब दिवसाच्या शुभेच्छा नवऱ्या साठी

रोझ डे निमित्त आणली मी. तुझ्यासाठी फुलं गुलाबाची,.. जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची.. Happy Rose Day

गुलाब दिवसाच्या शुभेच्छा बायकोसाठी

"R" is For "Red" "Red" is For "Blood" "Blood" is For "Heart" coff "Heart" is For "Love" "Love" is For "You" "You're" For Me "Forever" Happy Rose Day Dear


रोज डे च्या शुभेच्छा मैत्रिणींला

गुलाब दिनाच्या शुभेच्छा, प्रिये वर्षभर गुलाबी ओठांच्या हास्याने माझे जीवन सुंदर बनवत राहा

मैत्रिणीला रोज डे च्या हार्दिक शुभेच्छा

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल Happy Rose Day

Happy Rose day marathi wishes

एक गुलाब.... आपल्या मैत्रीसाठी! एक गुलाब...आपल्यातील प्रेमासाठी! एक गुलाब... आपल्या नात्यातील गोडव्यासाठी , एक गुलाब... फक्त आणि फक्त तुझ्यासाठी! Happy Rose Day!

Happy Rose day marathi quotes

उरे माझ्या गुलाबाच्या फुला कस सांगू तुला माझ्या जिव अडला तुझ्या वरी पण कळत नाही तुला HAPPY ROSE DAY..!!!


Funny rose day wishes quotes in Marathi hindi english

तुझ्यापासून सुरू होत तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून तुझ्यातच हरवलेला मी.HAPPY ROSE DAY..!!!


HAPPY ROSE DAY quotes for boyfriend girlfriend


जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली नाही भाषा, विसरून जातं सारं काही अशी आहे तिच्या प्रेमाची नशा


HAPPY ROSE DAY..!!! 2022 ( aaj konsa day hain )


'माझ्या जीवनात मैत्रीचे विविध रंग भरणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रीणींना..Happy Rose Day image

मित्र-मैत्रीणींना..Happy Rose Day image

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब आणले भी तुझ्यासाठी. Happy Rose Day

( aaj konsa day hain{ 2022 )

जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो, तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो, तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो, माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो. तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा

 ✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंधटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !