Type Here to Get Search Results !

【★ नवीन 】मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | marathi bhasha din wishes quotes in marathi

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | marathi bhasha din wishes quotes in marathi 2022

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक अशा शुभेच्छा संदेश ( wishes  quotes) विशेष घेऊन आलो आहोत तसेच काही निवडक चारोळ्या कविता सुद्धा घेऊन आलो आहोत याचा तुम्हाला मराठी भाषा दिनाचे स्टेटस व्हाट्सअप ( (whatsapp status) फेसबुक (facebook) ट्विटर  (tweeter) इंसग्राम ( instagram) शेअर चॅट ( share chat ) वर ठेवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!🚩 marathi rajbhasha dinachya hardik shubhechha 2022

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.... धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी....

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( marathi bhasha dinachya hardik shubhechha)

अंधार फार झाला, आता दीवा पाहीजे, राष्टाला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहीजे ! मराठी दिनाच्या शुभेच्छा


🌍 राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


marathi bhasha din wishes in marathi

मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान , भजन, किर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान , अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , मराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्व , मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩 मराठी भाषा दिन अप्रतिम भाषण मराठी


🚩 मराठी भाषा दिन कविता | मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो । स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो । वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो । सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनि वसो । देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे मराठी माणसाला तू नेहमी मराठी जपण्याचे महत्वदे मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


🔘 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा !


marathi rajbhasha din quotes

रांगणाऱ्या तान्हुल्यापरी गोंडस निरागस मराठी तळपणाऱ्या दिनकरापरी प्रखर अन् तेजस मराठी ऊब देई आईच्यापरी हळवी अन् लोभस मराठी ओळखावी विश्वभर ही गोजिरी सालस मराठी 'मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🌍 राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध भाषण मराठी माहिती


🚩 मराठी भाषा दिन चारोळ्या | marathi bhasha din quotes

मराठी भाषा दिन , धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।। मराठी राजभाष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , 


💥 बिटकॉईन म्हणजे काय ? what is bitcoin meaning in marathi ( तुम्हांला माहीत आहे का 1 बिटकॉईन 30 लाखाचा असतो तो कसा फ्री मिळवायचा ?


मराठी भाषा दिन शायरी मराठी | marathi bhasha din images quotes

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥ - कुसुमाग्रज


✡️ इ 10 वी च्या 150 सराव प्रश्नपत्रिका 2022


marathi rajbhasha din 2022 quotes

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना... जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩 marathi bhasha din 2022 quotes

माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

marathi bhasha din wishes quotes

स्वतःच्या RESUME वर. LANGUAGES KNOWN - मध्ये English, Hindi आणि "शेवटी" Marathi असं.. सुद्धा.. हक्काने मात्र लाजत लिहिणाऱ्या नोकरदार वर्गाला... मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा...!!!🚩 marathi bhasha diwas massage marathi

लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही लढा माझा मराठीसाठी लढाईला माझ्या अंत नाही पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन शांत बसायला मी संत नाही

 

🌺 महाशिवरात्री पूजा कशी करावी योग्य पद्धतीने !


marathi bhasha diwas quotes marathi

आपल्या मुलांना "कॉन्व्हेंट" (शब्दशः अर्थ - अनाथ) शाळेत टाकून.. "अरेरे, काय ही मराठी शाळांची अवस्था... का बंद होतायत या शाळा..????" असे विचारणाऱ्या मूर्ख पालकांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा...!!!


FAQ

Q. मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो?

Ans - दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी भाषा दिन” किंवा “मराठी दिवस” साजरा केला जातो. 

Q.मराठी राज भाषा दिन का साजरा केला जातो ?

Ans - प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती निमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी भाषा दिन” किंवा “मराठी दिवस” साजरा केला जातो. 

Q. मराठी राजभाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिवस आहे?

Ans - कुसुमाग्रज' म्हणून महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असलेले मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिनी असतो


✡️ इ 10 वी च्या 150 सराव प्रश्नपत्रिका 2022

🚩 मराठी भाषा दिन अप्रतिम भाषण मराठी

🚩 मराठी भाषा दिन मराठी माहिती निबंध सूत्रसंचालनटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !