Type Here to Get Search Results !

propose day quotes in marathi | propose day shayari in marathi | girlfriend boyfriend husband wife sms 2022

propose day quotes in marathi | propose day shayari in marathi | girlfriend boyfriend husband wife sms 2022 | प्रपोज डे शायरी मराठी 2022

नमस्कार आज आठ फेब्रुवारी आज व्हॅलेंटाईन डे चा दुसरा दिवस व्हॅलेंटाईन डे आठ फेब्रुवारीला प्रपोज डे आहे,  8 फेब्रुवारीला कोणता दिवस आहे सर्वजण विचारतात तर 8 फेब्रुवारी 2022 रोजी 'प्रपोज डे' आहे चला तर प्रपोज डे च्या दिवशी आपण आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शुभेच्छा देण्यासाठी व प्रपोज करण्यासाठी काही निवडक असे कोट्स शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत हे शुभेच्छा संदेश तुम्ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम शेअर चार्ट वर स्टेटस म्हणून ठेवू शकताPropose in marathi sms 2022

ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?

propose day quotes in marathi 2022

प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास , माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास Happy Propose Day!!

propose day shayari in marathi for boyfriend

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव, बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन...Happy Propose Day 

propose day shayari in marathi for girlfriend

हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का...?Happy Propose Day

propose day wishes for girlfriend in marathi


“महागडे गिफ्ट नको मला , होकार असेल तर तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि तुझा हात दे माझ्या हातात." -- Happy Propose Day ----


Happy Propose Day quotes wishes in marathi

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, • प्रेम तुझं देशील का..? थांबव आता हा खेळ सारा, कायमची माझी होशील का..?हॅप्पी प्रपोज डे, I Love You
Propose quotes in marathi for boyfriend

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की, मी तिला नाही म्हणूच शकलो नाही.. मला म्हटली चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझा आणि ●काटा पडला तर मी तुझी.... आय मिस यू Happy Propose Day


🍫 Chocolate Day wishes in marathi

💗 व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा संदेश खास !

❤️ टेडी डे च्या शुभेच्छा संदेश मराठी


Propose quotes in marathi for girlfriend

“ना मला तुला गमवायचं आहे, ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय, देशील का मला कायम साथ ? राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात" Happy Propose Day

Propose quotes in marathi for husband

तू हो म्हणालीस तर होईल प्रत्येक क्षण खास आयुष्यभर मिळेल का मुला तुझा सहवास I Love You, हॅप्पी प्रपोज डे

Propose quotes in marathi for wife

तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी Happy Propose Dayप्रपोज डे शायरी मराठी 2022

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही • तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन....!

Happy Propose Day 2022

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे... नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे... प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


Happy Propose Day 2022 wishes marathi


अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे... हेप्पी वेलेनटाईन डे!!


प्रपोज डे शुभेच्छा मराठी 2022

प्रेम होईल याचा विचार केला नव्हता तुझ्याशी केली होती निखळ मैत्री मला आता तू हवीस अजून नको कोणी प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


कदाचित ही वेळ कायम अशीच राहणार नाही, जसे आज आपण एकत्र आहोत तसे  आपण उद्या एकत्र असूच असंही नाही. मैत्री मात्र कायम राहील.प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे, भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय, Happy Propose Day


 
aaj konsa day hain valentine week list 2022valentine week day list 2022
7 February konsa day hain 7th Feb  - Rose Day
8 February konsa day hain8th Feb - Propose Day
9 February konsa day hain9th Feb - Chocolate Day
10 February konsa day hain10th Feb - Teddy Day
11 February konsa day hain11th Feb - Promise Day
12 February konsa day hain12th Feb - Hug Day
13 February konsa day hain13th Feb - Kiss Day
14 February konsa day hain14th Feb - Valentine's Day

✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !