शंकराची आरती मराठी |शंकराची आरती लवथवती विक्राळा |महादेवाची आरती मराठी | Shankarachi aarti lyrics in marathi lyrics MP3 Download 2022
महा शिवरात्री आरती मराठी | शंकराची आरती मराठी मध्ये| महादेवाची आरती मराठी |lyrics pdf |Mahashivratri aarti lyrics marathi pdf mp3 download
🌺 महाशिवरात्री पूजा कशी करावी योग्य पद्धतीने !
आरती शंकराची मराठी pdf | शंकराची आरती मराठी मध्ये lyrics pdf | महादेवाची आरती मराठी
आरती शंकराची मराठीत
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।2
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।
कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।
देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।
महाशिवरात्रीसाठी शंकराची आरती तुम्ही नक्कीच वाचले असेल किंवा शंकराची आरती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून शंकराच्या आरती पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता
Mahashivratri aarti lyrics marathi pdf mp3 download
🌺 महाशिवरात्री च्या अपत्रिम व्हाट्सअप्प स्टेटस बघा डाउनलोड करा
➡️ https://youtu.be/GGSEr0-P2zQ
🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
FAQ
Q.महाशिवरात्रि किती तारखेला आहे ?
Ans- या वर्षी महाशिवरात्री 1 मार्च 2022 रोजी आहे.
Q.महाशिवरात्री च्या दिवशी कोणाची पूजा केली जाते?
Ans - महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते
🆕 श्री हनुमान चालीसा मराठी lyrics
🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics
🆕 हरतालिका आरती मराठी lyrics pdf
🆕 मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ची व्रत कथा pdf
🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics
🆕 तुळशी विवाह आरती व मंगलाष्टके pdf lyrics