Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शायरी चारोळी मराठी | shivaji maharaj jayanti quotes in marathi

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शायरी चारोळी मराठी | shivaji maharaj jayanti quotes in marathi 2022| shiv jayanti chya hardik shubhechha in marathi shiv jayanti wishes in marathi 2022

फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना वेध लागते ते आपल्या राज्याच जयंतीचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे दरवर्षी पण 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करत असतो या वर्षीसुद्धा 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपण शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करणार आहोत याच शिवजयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठीत ( shiv jayanti quotes wishes in marathi ) देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही चारोळ्या कविता स्टेटस शायरी घेऊन आलो आहोत नक्कीच आपणास शिवजयंती स्टेटस व्हाट्स अप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर किंवा शेअर चॅट वर स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता .


shivaji maharaj jayanti quotes in marathi

नभी चंद्र, सूर्य, तारे, सारे मिळूनी जयघोष करती ! त्रिखंडात गाजत राही, अशी शिवबांची कीर्ती !!

shiv jayanti chya hardik shubhechha in marathi tithi nusar

राजे तुम्हीच अस्मिता ,तुम्ही महाराष्ट्राची शान ! जगती तुम्ही 'छत्रपती' तुम्हीच आमचा स्वाभिमान !!

shiv jayanti wishes in marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..!. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !!

shivjayanti status 2022 marathi

वंदन तुजला शतदा करते, धन्य तू शिवराया ! स्त्री जातीचा मान राखला, तूच शिकवले जगाया !!


✡️ संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


shiv jayanti status in marathi for whatsapp

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला "शिवबा" होता जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश तिथीनुसार मराठी मध्ये

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊनी तलवार शत्रुंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला

शिवाजी महाराज शायरी मराठी

दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन! माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन! तलवार झालो तर "भवानी मातेची” होईन! आणि.... पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर "शिवरायांचा मावळा" होईन!!




छत्रपती शिवाजी महाराज माहिती नक्की बघा ⤵️


shiv jayanti quotes in marathi

अंधार फार झाला, आता दीवा पाहिजे, राष्ट्राला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहिजे!

shivaji maharaj quotes marathi

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखीले स्वराज्यस्वप्न तव साकारिले.. गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तूज मानाचा मुजरा...

chhatrapati shivaji maharaj photo

ना शिवशंकर.. तो कैलाशपती,ना लंबोदर.. तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती !!

rajmudra in marathi

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती"  मानाचा मुजरा

shivaji maharaj original photo

भूमीवर अधिपत्य गाजविणारे अनेक भूपती या जगती जन्मले  परंतु करोडो हृदयावर अधिपत्य गाजवणारे एकच शिवछत्रपती अवतरले..!!

shivaji maharaj original quotes 

छ- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र- त्रस्त मोगलांना करणारे, प-परत न फिरणारे, ति- तिन्ही जगात जाणणारे,शि - शिस्तप्रिय, वा-वाणिज तेज, जी- जीजाऊंचे पुत्र, म-महाराष्ट्राची शान, हा- हार न मानणारे, रा- राज्याचे हितचिंतक,ज- जनतेचा राजा - छत्रपती शिवाजी महाराज


shivaji maharaj status

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले

shivjayanti status marathi

भगवा झेंडा हातात घेवूनी खींड त्याने लढवली आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली -छत्रपती शिवाजी महाराज

shiv jayanti banner

राजे तुम्ही होता म्हणुन दिसले मंदिरांना कळश, आणि दारात तुळस, राजे तुम्ही होता म्हणुन भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ जय भवानी जय शिवाजी !!

shivaji maharaj quotes in marathi

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधीच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना "छत्रपती” म्हणतात!


shivaji maharaj shayari 

स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखी मान जिजा माउलीने जन्म दिला सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान

shivaji maharaj shayari marathi

झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्हीं

chatrapati shivaji maharaj status

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

हिंदू धर्म राखिले गर्जनिया केलासी स्वराज्य साजरा स्वराज्य स्वप्न साकारिले छत्रपती शिवराजा तूज मानाचा मुजरा.

शिवाजी महाराज डायलॉग मराठी

राजे आजवर असंख्य जाहले, पण, शिवबा सारखा कुणी न जाहला, गर्व असे आज महाराष्ट्राला एकच राजा तो शिवबा जाहला

shiv jayanti chya hardik shubhechha in marathi

सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण....

shivjayanti status 2022 marathi

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी!


गगनभेदी नजर ज्यांची, पहाडासम विशाल काया धगधगता सुर्य झुकतो, वंदितो प्रभू शिवराया


प्रजेला ज्यांनी समजले माय बाप, मात्र शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे, आम्हाला अभिमान

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार

“एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योध्दा जो अन्यायाविरुद्ध लढला.. एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने, गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. "


आले किती गेले किती, उडून गेले भरारा... संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा.”


"जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे बंद पड़ते भल्या-भल्यांची मती.. अरे मरणाची कुणाला भीती? आदर्श आमचे राजे शिवछत्रपती.”


 स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन... असेच असावे. मावळ्यांचे वर्तन... हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. 


“शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी. "


“ इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर... मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर... राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती "


shiv jayanti chya hardik shubhechha banner


“ उंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखं बळ हवं... दरीत झेप घ्यायची असेल तर नभाएवढं घाडस हवं... पाण्यात उसळी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी... अन् साम्राज्य निर्माण करायच असेल तर फक्त शिवबाचंच काळीज हवं.”


“मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा राजा.. आजही गौरव गीत गाती, ओवाळूनी पंचारती..तो फक्त राजा शिवछत्रपती.”



विजेंसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालवून गेला ... वाघनख्यानी अफजलखानाचा कोथळा फाडून गेला. मावळ्यांना घेऊन हजारी सैतानाना नडून गेला स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला.”


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात. त्यांना छत्रपती म्हणतात.


छत्रपती शिवराय दैवत माझे, एकच असे होऊन गेले, इतिहासाच्या पानापानांत, आपले नाव कोरून गेले.


स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असे आमुचे शिवबाराजे. त्यांच्या चरणी ठेवितो माथा.


 

🚩 शिवजयंती सुत्रसंचालन pdf download

🚩  फलक लेखन 

🚩 शायरी चारोळी कविता 

🚩 भाषण आभार प्रदर्शन मराठी हिंदी इंग्रजी |


💥 FAQ - शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न उत्तरे मराठी 

१) अफजलखानाचा वध कोणत्या गडावर झाला होता?

Ans : अफजलखानाचा वध प्रतापगडावर झाला होता

२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

Ans : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता

३) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे व कधी झाला होता?

Ans : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता.


✡️ हे पण वाचा > 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !